लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितिन गव्हाळे

Crime News: सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: घराजवळ राहणाऱ्या ७ वर्षीय मुलाला बोलावून एका खोलीमध्ये नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. ...

मुलीचा विनयभंग, युवकास तीन वर्षांचा कारावास - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलीचा विनयभंग, युवकास तीन वर्षांचा कारावास

आरोपी तिचा १० ते १५ दिवसांपासून पाठलाग करीत होता. ...

चक्क घरासमोरील अंगणात गांजाची लागवड; अकोट येथील आरोपीस अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चक्क घरासमोरील अंगणात गांजाची लागवड; अकोट येथील आरोपीस अटक

अकोट शहरातील भिम नगरात एकाने घरासमोरील अंगणात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. ...

अकोल्यात शाळा- महाविद्यालयजवळ प्रतिबंधित गुटखा विक्रेता विरुद्ध विशेष पथकाची मोहीम - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात शाळा- महाविद्यालयजवळ प्रतिबंधित गुटखा विक्रेता विरुद्ध विशेष पथकाची मोहीम

पोलिसांची अकोल्यात विविध ठिकाणी कारवाई ...

अखेर 'त्या' पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर 'त्या' पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल!

सराफा व्यावसायिकाचा अनैसर्गिक लैंगिक छळ: न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल ...

३२ वर्षांच्या लढ्यानंतर हरणे कुटुंबाला न्यायालयाकडून मिळाला न्याय, वारसांच्या खात्यात ४८ लाख जमा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३२ वर्षांच्या लढ्यानंतर हरणे कुटुंबाला न्यायालयाकडून मिळाला न्याय, वारसांच्या खात्यात ४८ लाख जमा

यवतमाळ येथे तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यकारी अभियंता असलेले पुरुषोत्तम हरणे यांचे मुळ गावी अकोला येथे येत असताना ता. २३ मार्च १९८९ रोजी अपघाती निधन झाले होते. ...

कत्तलीसाठी नेण्यात येणारी बैल जोडी पकडली, दोघांना अटक - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कत्तलीसाठी नेण्यात येणारी बैल जोडी पकडली, दोघांना अटक

रविवारी सकाळी शिवणी येथून एका मालवाहू वाहनांमध्ये दोन बैलांना दाबून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली ...

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, पुलावरून नदीत मारली उडी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, पुलावरून नदीत मारली उडी

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ...