लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितिन गव्हाळे

वीज गेली, दारे उघडे ठेवून झोपणे पडले महागात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीज गेली, दारे उघडे ठेवून झोपणे पडले महागात

तळेगाव बाजार येथे चोरी : घरात शिरून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास. ...

नराधम सासऱ्याला १० वर्षांची शिक्षा; सून एकटी असल्याचे पाहून केलेला अतिप्रसंग - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नराधम सासऱ्याला १० वर्षांची शिक्षा; सून एकटी असल्याचे पाहून केलेला अतिप्रसंग

विनयभंग करणाऱ्या दिरासही दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा. आरोपी दिरास चांगले वागणुकीच्या हमी बाँडवर सोडले. ...

वसतिगृहातील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वसतिगृहातील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

याप्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी नोंद केली आहे. ...

बोदखेड शेतशिवारातून चंदनाची चार झाडे चोरीला - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोदखेड शेतशिवारातून चंदनाची चार झाडे चोरीला

बोदखेड शेतशिवारातील एका शेतकऱ्याने शेताच्या बांधावर लावलेली चार चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी शनिवारी लंपास केल्याची घटना घडली. ...

८ हजार रूपयांची लाच घेताना पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त जेरबंद; एसीबीची कारवाई - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८ हजार रूपयांची लाच घेताना पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त जेरबंद; एसीबीची कारवाई

जनावरांच्या नुकसानभरपाईचा मोबदला म्हणून स्विकारली लाच ...

पाय दाबून देण्याचा बहाणा करत सावत्र मुलीवर अत्याचार; बापाला १० वर्षांची सक्त मजुरी, २५ हजारांचा दंड - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाय दाबून देण्याचा बहाणा करत सावत्र मुलीवर अत्याचार; बापाला १० वर्षांची सक्त मजुरी, २५ हजारांचा दंड

या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ शयना पाटील यांनी १६ जून रोजी आरोपी वडिलांना १० वर्षे सक्तमजुरीचा कारावास यासह २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. ...

गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांकडून पिस्तुल जप्त, दोघांना अटक, एक फरार - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांकडून पिस्तुल जप्त, दोघांना अटक, एक फरार

दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडून एक देशी पिस्तुल आढळून आले. ...

रेशनचा लाभ घेणाऱ्या २५ शिधापत्रिकाधारकांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेशनचा लाभ घेणाऱ्या २५ शिधापत्रिकाधारकांविरूद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्रानुसार अन्न धान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची तपासणी करण्यात येत आहे. ...