लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन चौधरी

दोन आठवडे पावसाची दडी कायम, कधी होणार मुसळधार? हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन आठवडे पावसाची दडी कायम, कधी होणार मुसळधार? हवामान विभागाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात सध्या तयार झालेल्या प्रणालीमुळे देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे... ...

लम्पी रोखण्यासाठी लसीकरणाला वेग, ७० टक्के जनावरांना दिला दुसरा डोस; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लम्पी रोखण्यासाठी लसीकरणाला वेग, ७० टक्के जनावरांना दिला दुसरा डोस; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

राज्य सरकार लम्पी रोगाच्या अटकावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल ...

सातबारा उताऱ्यावर करा ऑनलाईन दुरुस्ती; एक ऑगस्ट पासून राज्यात मोहीम सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यावर करा ऑनलाईन दुरुस्ती; एक ऑगस्ट पासून राज्यात मोहीम सुरू

अर्जांबाबत सुनावणी घेऊन त्यातील बदलांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे सर्व तहसीलदारांना निर्देश ...

तांत्रिक समस्यांमुळे मतदार पडताळणी संथ; दोन आठवड्यांनी मुदत वाढवून द्या, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांत्रिक समस्यांमुळे मतदार पडताळणी संथ; दोन आठवड्यांनी मुदत वाढवून द्या, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी

राज्यात आतापर्यंत ९ कोटी ४ लाख ६५ हजार ३०५ मतदारांपैकी केवळ ८६ लाख ३४ हजार ३९९ मतदारांची पडताळणी होऊ शकली ...

राज्यात तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हर बिघाड; परीक्षेला सव्वा तास उशीर, विद्यार्थ्यांना फटका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हर बिघाड; परीक्षेला सव्वा तास उशीर, विद्यार्थ्यांना फटका

सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींना तेवढा वेळ वाढवून दिल्याचे जमाबंदी आयुक्तांचे स्पष्टीकरण ...

कांदा अनुदानाचे २३ जिल्ह्यांत ४६६ कोटींचे होणार वितरण; तब्बल ३ लाखाहूनही अधिक शेतकरी अनुदानास पात्र - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा अनुदानाचे २३ जिल्ह्यांत ४६६ कोटींचे होणार वितरण; तब्बल ३ लाखाहूनही अधिक शेतकरी अनुदानास पात्र

१ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लेट खरीप हंगामातील कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता ...

५३ मंडलांत पावसाचा खंड; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :५३ मंडलांत पावसाचा खंड; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

खरीप पीकविमा योजनेत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास तातडीची नुकसानभरपाई म्हणून विमा नुकसानभरपाईच्या २५ टक्के रक्कम आगाऊ दिली जाते. ...

५३ मंडळांत पावसाचा खंड; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सर्वेक्षणाचे कृषी आयुक्तांचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५३ मंडळांत पावसाचा खंड; शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सर्वेक्षणाचे कृषी आयुक्तांचे आदेश

संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र ...