लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितीन चौधरी

Maratha Reservation: सर्वेक्षणावरून मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: सर्वेक्षणावरून मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा

प्रत्येक समाजात मागास आहेत, त्यांचे सर्वेक्षण केव्हा करणार असा सवालही त्यांनी केला आहे... ...

मराठा समाजाचेच सर्वेक्षण होणार, आयोगाचा प्रस्ताव सरकारकडे; मतभेदांवरून एकाचा राजीनामा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाचेच सर्वेक्षण होणार, आयोगाचा प्रस्ताव सरकारकडे; मतभेदांवरून एकाचा राजीनामा

आयोगाचे एक सदस्य बालाजी सागर किल्लारीकर यांनी, सर्वच जातींचे मागासलेपण तपासावे अशी मागणी लावून धरत आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आयोगामध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे... ...

पुणे जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, कृषी विभागाचा अंदाज; पंचनाम्यांना सुरुवात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, कृषी विभागाचा अंदाज; पंचनाम्यांना सुरुवात

या अवकाळी पावसामुळे १९ हजार ७७३ शेतकऱ्यांना बसला असून एकूण उत्पादनाच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे... ...

मालोजीराजेंच्या इंदापूर येथील गढीच्या जीर्णोद्धर आणि संवर्धनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालोजीराजेंच्या इंदापूर येथील गढीच्या जीर्णोद्धर आणि संवर्धनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे

वाड्यासह तेथील स्थळाचे जतन, संवर्धन आणि जीर्णोद्धार करण्याचा ३८ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे ...

खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जातायेत; छगन भुबळ यांचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवली जातायेत; छगन भुबळ यांचा गंभीर आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मराठा हे ओबीसी नसल्याचे स्पष्ट झाल्याने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ते कायद्यातही बसणार नाही ...

सरकारी कार्यालयांचे आराखडे ५० वर्षांसाठीचे करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी कार्यालयांचे आराखडे ५० वर्षांसाठीचे करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

सर्वांचेच मत लक्षात घेऊन आराखडे करताना आगामी ५० वर्षांचा सर्वांगीण विचार केला जावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.... ...

"तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही..." उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तक्रार करणे माझ्या स्वभावात नाही..." उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सडेतोड प्रत्युत्तर

डेंग्यूचे कारण देऊन अजित पवार राजकीय आजारी आहेत अशी अफवा पसरवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच हे स्पष्टीकरण दिले आहे... ...

आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनामुळे ३० कारखाने बंदच, साखर उत्पादन ६ लाख टनांनी घटले

एक नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते ...