लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

निशांत वानखेडे

आजपासून आठ दिवस शेकडाे शाळा शिक्षकाविना वाऱ्यावर; ९० टक्के शिक्षक मराठा आरक्षण सर्वेक्षणात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजपासून आठ दिवस शेकडाे शाळा शिक्षकाविना वाऱ्यावर; ९० टक्के शिक्षक मराठा आरक्षण सर्वेक्षणात

३१ जानेवारीपर्यंत करायचे आहे सर्वेक्षण ...

ढगांनी पुन्हा राेखली थंडी, रात्रीचा पारा उसळला; समुद्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ढगांनी पुन्हा राेखली थंडी, रात्रीचा पारा उसळला; समुद्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशन

दिवसा गारवा, रात्री उकाडा : अरबी समुद्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशन ...

जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा २७ पासून; बी.आर्किटेक्टची परीक्षा २४ जानेवारीला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा २७ पासून; बी.आर्किटेक्टची परीक्षा २४ जानेवारीला

तयारीला लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांची प्रतीक्षा ...

या ‘हनुमान’ कढईत शिजेल ‘श्रीराम शिरा’; ७००० किलोचा प्रसाद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :या ‘हनुमान’ कढईत शिजेल ‘श्रीराम शिरा’; ७००० किलोचा प्रसाद

शेफ विष्णू मनोहर करणार अयोध्येतील श्रीराममंदिराला कढई अर्पण ...

शासनाचा मराठी भाषा पंधरवडा पुणे, मुंबईपुरताच, श्रीपाद जोशी यांचा आराेप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासनाचा मराठी भाषा पंधरवडा पुणे, मुंबईपुरताच, श्रीपाद जोशी यांचा आराेप

मराठी भाषा विभागाचा ‘साहित्य सेतू’ उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्रित व तिथलेच मान्यवर केंद्रीत असल्याचा आराेप त्यांनी केला. ...

दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा; शिक्षणसंस्था महामंडळाचे श‍िक्षण मंडळाला पत्र - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा; शिक्षणसंस्था महामंडळाचे श‍िक्षण मंडळाला पत्र

राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा रिक्त जागा असून २०१२ पासून भरती प्रक्रिया झालेली नाही. ...

परदेशी पाहुण्यांसाठी गालिचे, राज्यातील साहित्यिक फक्त श्रोते; विश्व मराठी संमेलनावरून नाराजी  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परदेशी पाहुण्यांसाठी गालिचे, राज्यातील साहित्यिक फक्त श्रोते; विश्व मराठी संमेलनावरून नाराजी 

मराठी भाषा विभागाच्यावतीने येत्या २७ ते २९ जानेवारीदरम्यान सिडको नवी मुंबई येथे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन केले आहे. ...

भारतीय ज्ञान तंत्रानेच 'ग्लोबल वार्मिंग'च्या संकटाचे समाधान - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय ज्ञान तंत्रानेच 'ग्लोबल वार्मिंग'च्या संकटाचे समाधान

डॉ. राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या गावामध्ये जलसंचय करून विहिरींमध्ये १५० फुटावर गेलेल्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले, याची माहिती दिली. ...