लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

तळवडे दुर्घटनेतील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू; आतापर्यंत ९ महिलांनी गमावला जीव - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळवडे दुर्घटनेतील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू; आतापर्यंत ९ महिलांनी गमावला जीव

स्फोटाच्या दुर्घटनेतील उर्वरित सात रुग्णांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईक चिंतेत ...

कामगार नेता यशवंत भोसलेंना १६ लाखांचा गंडा, संघटनेच्या खजिनदाराला अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामगार नेता यशवंत भोसलेंना १६ लाखांचा गंडा, संघटनेच्या खजिनदाराला अटक

पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या कार्यालयात सप्टेंबर २०२२ ते ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला... ...

मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव चारचाकीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

याप्रकरणी तीन आठवड्यांनी गुन्हा दाखल झाला... ...

Talawade Fire: ‘स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talawade Fire: ‘स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

तळवडे येथील ज्योतीबानगर येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत सहा महिला जखमी तर दहा जण जखमी झाले... ...

Pimpri Chinchwad Crime: आकुर्डीत घरात घुसून तलवारीने वार, एक गंभीर जखमी; दोघांना अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Crime: आकुर्डीत घरात घुसून तलवारीने वार, एक गंभीर जखमी; दोघांना अटक

गुरुवारी (दि. ७) रात्री सव्वादहाच्या सुमारास मारहाणीची ही घटना घडली.... ...

मी नको म्हणत होतो, तिनं ऐकलं नाही अन्...; अभयकुमार मिश्रा यांनी मांडली व्यथा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मी नको म्हणत होतो, तिनं ऐकलं नाही अन्...; अभयकुमार मिश्रा यांनी मांडली व्यथा

तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्यात महिला मजूर होत्या. कमी पैशांत मजुरीसाठी तयार होतात म्हणून महिलांना या कारखान्यात प्राधान्य होते. ...

"अचानकसे बडा धमाका हुआ और..."; कामगारातील मजूर सांगतोय कहाणी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"अचानकसे बडा धमाका हुआ और..."; कामगारातील मजूर सांगतोय कहाणी

तळवडे येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाल्याच्या दुर्घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले. ...

तळवडेतील स्फोटाने प्रशासनाच्या चिंधड्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळवडेतील स्फोटाने प्रशासनाच्या चिंधड्या

पिंपरी-चिंचवड शहरात एमआयडीसीमध्ये लहानमोठे हजारो उद्योग आहेत. यासह काही उद्योग नाेंद नसलेले आहेत. ...