लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

Navi Mumbai: नवी मुंबईत 267 ठिकाणी श्रमदान, हजारो नागरिकांचा सहभाग; शहर स्वच्छतेचा केला निर्धार  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: नवी मुंबईत 267 ठिकाणी श्रमदान, हजारो नागरिकांचा सहभाग; शहर स्वच्छतेचा केला निर्धार 

Navi Mumbai: स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईत जवळपास २६७ ठिकाणी श्रमदान मोहिमेचे आयोजन केले होते. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांसह हजारो शहरवासीयांनी या उपक्रमात सहभाग घेतला. ...

मालमत्ताकर थकबाकीदारांवर होणार कडक कारवाई, थकबाकीदारांची यादी तयार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मालमत्ताकर थकबाकीदारांवर होणार कडक कारवाई, थकबाकीदारांची यादी तयार

मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. यामधून प्राप्त होणाऱ्या महसूलातूनच महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सेवासुविधा दर्जेदारपणे पुरविणे शक्य होते. ...

माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमीत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजीत कामगार मेळाव्यात देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. ...

सिडकोची वाशीसह जुईनगरची घरे माथाडी कामगारांना द्या; आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची वाशीसह जुईनगरची घरे माथाडी कामगारांना द्या; आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी 

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या  90 व्या जयंतीनिमित्त एपीएमसीमधील कांदा मार्केट मध्ये माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. ...

कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलन करणार; नरेंद्र पाटील यांचा इशारा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलन करणार; नरेंद्र पाटील यांचा इशारा 

काही माथाडी नेतेच ठेकेदार झाले आहेत. काही नेत्यांनी माथाडी कामगार कायदा बदनाम केला असल्याची टीका ही नरेंद्र पाटील यांनी केली. ...

कृत्रिम विसर्जन तलावांनाही नवी मुंबईकरांचा प्रतिसाद - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कृत्रिम विसर्जन तलावांनाही नवी मुंबईकरांचा प्रतिसाद

नवी मुंबईमध्ये गणेशोत्सव शांततेमध्ये व सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. ...

नवी मुंबई महानगरपालिका घडवतेय बालवैज्ञानिक, मनपा शाळांमध्ये विशेष प्रशिक्षण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका घडवतेय बालवैज्ञानिक, मनपा शाळांमध्ये विशेष प्रशिक्षण

ठाणे तालुका पातळीवरील विज्ञान परिषदेमध्ये यामध्ये महानगरपालिका शाळांमधील ६ वी ते आठवी च्या २५ शाळांमधील विद्यांनी सहभाग घेतला होता. ...

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चिंचपाडापासून सर्वेक्षण; २१ सप्टेंबरला होणार सुरूवात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चिंचपाडापासून सर्वेक्षण; २१ सप्टेंबरला होणार सुरूवात

एसआरएच्या माध्यमातून कागदपत्रांची होणार पडताळणी ...