लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

नवी मुंबईत शिवसेना उबाठा गटाला खिंडार; शहरप्रमुखासह उपजिल्हा प्रमुख शिवसेनेत  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत शिवसेना उबाठा गटाला खिंडार; शहरप्रमुखासह उपजिल्हा प्रमुख शिवसेनेत 

उबाठा गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही पक्षात घेण्यास सुरुवात झाली आहे. ...

लसणाची दरवाढ सुरूच; अफगाणीस्तानचा लसूणही बाजार समितीत दाखल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लसणाची दरवाढ सुरूच; अफगाणीस्तानचा लसूणही बाजार समितीत दाखल

अफगाणीस्तानच्या लसणाची आवकही होऊ लागली असून त्याचे दरही देशी लसाणापेक्षा जास्त आहेत. ...

नवी मुंबई महानगरपालिकेला विजेचा झटका; महिन्याला ३४ लाख वीजबिल, वर्षाला वीजबिलांवर ४ कोटी रुपये खर्च - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेला विजेचा झटका; महिन्याला ३४ लाख वीजबिल, वर्षाला वीजबिलांवर ४ कोटी रुपये खर्च

डिसेंबरच्या सुरुवातीला एक महिन्याचे बिल ३४ लाख रुपये आले असून उन्हाळ्यात बिलाचा आकडा ४० लाखांवर जाऊ लागला आहे. वर्षभरात तब्बल ४ कोटीपेक्षा जास्त खर्च वीजबिलांवर खर्च होऊ लागला आहे. ...

आवक घटली, ग्राहकांनीही फिरविली पाठ; बंद मागे घेवूनही बाजार समितीमध्ये शुकशुकाट - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आवक घटली, ग्राहकांनीही फिरविली पाठ; बंद मागे घेवूनही बाजार समितीमध्ये शुकशुकाट

दिवसभरात फक्त ३५ टक्केच आवक. ...

 मुंबई बाजार समितीची पाचही मार्केट सुरू राहणार; माथाडी कामगारांचा संप मागे, आवकवर परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : मुंबई बाजार समितीची पाचही मार्केट सुरू राहणार; माथाडी कामगारांचा संप मागे, आवकवर परिणाम होण्याची शक्यता

माथाडी कामगारांनी पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक बंद मागे घेण्यात आला आहे. ...

माथाडी कायदा बचाव समितीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; राज्यातील कामगारांचे निर्णयाकडे लक्ष - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :माथाडी कायदा बचाव समितीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; राज्यातील कामगारांचे निर्णयाकडे लक्ष

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १४ डिसेंबरला एक दिवसीय लाक्षणिक बंदचा इशारा ...

नवी मुंबईत आता कापडी पिशवीसाठी वेंडींग मशीन; भाजी मार्केटमध्ये सुविधा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत आता कापडी पिशवीसाठी वेंडींग मशीन; भाजी मार्केटमध्ये सुविधा

प्लास्टीकचा वापर थांबविण्यासाठी निर्णय ...

अतिक्रमणांचा विळखा; अनधिकृत बांधकामांची संख्या १५ हजारच्या घरात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अतिक्रमणांचा विळखा; अनधिकृत बांधकामांची संख्या १५ हजारच्या घरात

पाच वर्षात ३१०० नवीन अतिक्रमणे ...