लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाडीकिनाऱ्यावरील पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जनचळवळ; वृक्षतोडीविरोधात रहिवाशांचे आंदोलन 

प्रत्येक रविवारी एक तास शांततेने निषेध केला जात असून यासाठी न्यायालयीन लढाही सुरू केला आहे. ...

मकर संक्रातीमुळे तीळ गुळासह बाजरी शेंगदाण्याची आवक वाढली; चार दिवसात ८८ टन तीळाची विक्री  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मकर संक्रातीमुळे तीळ गुळासह बाजरी शेंगदाण्याची आवक वाढली; चार दिवसात ८८ टन तीळाची विक्री 

मकर संक्रातीच्या पार्श्वभुमीवर बाजार समितीमध्ये तीळ, गुळ, शेंगदाणेसह बाजरीची आवक वाढली आहे. ...

कोपरखैरणेसह घणसोलीमध्ये अतिक्रमणावर कारवाई; बिल्डरच्या कार्यालयावर हातोडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेसह घणसोलीमध्ये अतिक्रमणावर कारवाई; बिल्डरच्या कार्यालयावर हातोडा

हातगाड्यांसह पानटपरीवरही कारवाई ...

पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा

Navi Mumbai: मंगळवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस प्रदूषणामुळे त्रस्त नवी मुंबई शहरवासीयांच्या नवी मुंबईसह पनवेलवासीयांच्या पथ्यावर पडला आहे. पावसामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असून, प्रत्येक विभागातील धुलिकणांचे प्रमाण कमी झाले आहे. ...

बाजरी देतेय मायेची ऊब; थंडी अन् मकर संक्रांतीमुळे वाढली मागणी, भाव नियंत्रणात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाजरी देतेय मायेची ऊब; थंडी अन् मकर संक्रांतीमुळे वाढली मागणी, भाव नियंत्रणात

कोरोनापासून नागरिकांमध्ये आरोग्याची जागृती वाढली आहे ...

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामांना वेग; समन्वयक अधिकारी नियुक्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या कामांना वेग; समन्वयक अधिकारी नियुक्त

नवी मुंबई महानगरपालिकेनेही समन्वयक अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्यावर स्वच्छतेसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...

थंडी अन् मकर संक्रांतीत बाजरी देतेय मायेची ऊब - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :थंडी अन् मकर संक्रांतीत बाजरी देतेय मायेची ऊब

१८५ टन आवक : बाजारभाव नियंत्रणात आल्यामुळे ग्राहकांमध्येही समाधान ...

नवी मुंबई ते जेएनपीटीदरम्यान अवजड वाहनांचे रस्त्यावरच ठाण; ट्रेलरसाठी वाहनतळ नाही - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई ते जेएनपीटीदरम्यान अवजड वाहनांचे रस्त्यावरच ठाण; ट्रेलरसाठी वाहनतळ नाही

ट्रक टर्मिनलच्या जागेवर निवासी प्रकल्प ...