लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नामदेव मोरे

सायन-पनवेल महामार्गावर चक्काजाम; नेरूळ उड्डाणपूल दुरूस्तीचा फटका! वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल महामार्गावर चक्काजाम; नेरूळ उड्डाणपूल दुरूस्तीचा फटका! वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय

पावसाळ्यात उड्डाणपुलांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. यामुळे सर्व उड्डाणपुलांच्या पृष्ठभागाचे टप्प्याटप्प्याने काँकिटीकरण केले जात आहे. ...

भाजीपाल्याला महागाईची फोडणी! तीव्र उकाड्याने आवक घटली; भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजीपाल्याला महागाईची फोडणी! तीव्र उकाड्याने आवक घटली; भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले

फरसबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांची तेजी ...

सर्पमित्राची कमाल! सापाच्या ८१ अंड्यांची २४ दिवस काळजी घेऊन पिलांना दिले जीवदान - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सर्पमित्राची कमाल! सापाच्या ८१ अंड्यांची २४ दिवस काळजी घेऊन पिलांना दिले जीवदान

प्रजननानंतर सर्व ८१ दिवड जातीच्या सापाच्या पिलांना सुखरूपपणे खाडीकिनाऱ्यावरील जंगलात सोडण्यात आले आहे. ...

पामबीच रोडनजीक सारसोळे खाडीकिनारी वृक्षतोड; मद्यपींसह गर्दुल्यांचा अड्डा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पामबीच रोडनजीक सारसोळे खाडीकिनारी वृक्षतोड; मद्यपींसह गर्दुल्यांचा अड्डा

डेब्रीज माफियांकडूनही अतिक्रमण सुरू : प्रशासनाचे दुर्लक्ष ...

बडीशेपचे दरही घसरले! जिरे-मोहरीची फोडणी झाली स्वस्त; हळदीलाही आले सोन्याचे दिवस - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बडीशेपचे दरही घसरले! जिरे-मोहरीची फोडणी झाली स्वस्त; हळदीलाही आले सोन्याचे दिवस

गतवर्षभरामध्ये मसाल्याच्या दरांमध्ये सातत्याने तेजी होत होती. ...

एपीएमसीमध्ये २५०० किलो प्लास्टीक जप्त; एमपीसीबीसह महानगरपालिकेची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एपीएमसीमध्ये २५०० किलो प्लास्टीक जप्त; एमपीसीबीसह महानगरपालिकेची कारवाई

प्लास्टीकविरोधातील मोहीम तीव्र ...

ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाला चावला उंदीर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाला चावला उंदीर

इंदिरानगरमधील घटना : उंदीर चावल्यामुळे एक व्यक्तीवर ९ दिवस रुग्णालयात उपचार. ...

ज्वारीची भाकर ‘गोड’; १० ते २० रुपयांनी स्वस्त; ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ज्वारीची भाकर ‘गोड’; १० ते २० रुपयांनी स्वस्त; ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्वारी ३५ ते ७५ रुपये किलो दराने विकली जात होती. ...