लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुजीब देवणीकर

महापौरांसमोरील ‘राजदंडा’चा नियमांत उल्लेखच नाही! रूढी, परंपरेनुसार अनेक वर्षांपासून वापर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापौरांसमोरील ‘राजदंडा’चा नियमांत उल्लेखच नाही! रूढी, परंपरेनुसार अनेक वर्षांपासून वापर

राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सर्वसाधारण सभेत महापौरांसमोर सिंगोल (राजदंड) ठेवण्यात येतो. ...

‘मार्स’ कंपनीचे ई- गर्व्हनन्ससाठीचे ३१ उपक्रम जमिनीवर; स्मार्ट सिटीकडून २७ कोटींचा खर्च - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मार्स’ कंपनीचे ई- गर्व्हनन्ससाठीचे ३१ उपक्रम जमिनीवर; स्मार्ट सिटीकडून २७ कोटींचा खर्च

महापालिकेचा कारभार आजही पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे. या कारभाराला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी म्हणून ई- गर्व्हनन्स प्रकल्प राबविण्यास स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने मंजूरी दिली. ...

फारोळ्यात पुन्हा जलवाहिनी फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा १ दिवसाने पुढे ढकलला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फारोळ्यात पुन्हा जलवाहिनी फुटली, छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा १ दिवसाने पुढे ढकलला

पाणी उपसा पूर्ववत करण्यासाठी तब्बल १६ तास लागणार असल्याचा अंदाज ...

तीन दशकांनंतर छत्रपती संभाजीनगरात भरला ‘घोडेबाजार’; पांढऱ्या अश्वास सर्वाधिक मागणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन दशकांनंतर छत्रपती संभाजीनगरात भरला ‘घोडेबाजार’; पांढऱ्या अश्वास सर्वाधिक मागणी

छावणीत अश्वप्रेमींची दिवसभर गर्दी; पांढरा, काळा, चॉकलेटी या तीन रंगांच्या घोड्यांना ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी होती. ...

‘एमपीएससी’मार्फत मनपा ८ पदे भरणार; वर्ग ३ मधील पदांसाठी जाहीरात काढणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एमपीएससी’मार्फत मनपा ८ पदे भरणार; वर्ग ३ मधील पदांसाठी जाहीरात काढणार

महापालिकेत मंजूर पदांची संख्या ५,२०२ एवढी झाली, त्यापैकी २,९६५ इतकेच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत. ...

अनोखा उपक्रम! शंकर महादेवन मनपाच्या विद्यार्थ्यांना देणार संगीताचे धडे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनोखा उपक्रम! शंकर महादेवन मनपाच्या विद्यार्थ्यांना देणार संगीताचे धडे

प्रशासक जी.श्रीकांत यांचा अनोखा उपक्रम, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा बँड तयार करणार ...

शहरात पाण्याची असंख्य ठिकाणी गळती; मनपाच्या दुर्लक्षाने नागरिक पाण्यासाठी व्याकूळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात पाण्याची असंख्य ठिकाणी गळती; मनपाच्या दुर्लक्षाने नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

अनेक वसाहतींमध्ये पाणी आल्यावर रस्त्यावर अक्षरश: हजारो, लाखो लीटर पाणी वाहत असते. ...

सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उष्माघाताची भीती; मनपाने उपचारासाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उष्माघाताची भीती; मनपाने उपचारासाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड

उन्हाळा सुरू झाल्यापासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध वसाहतींमध्ये उष्माघातासंदर्भात पोस्टर्सद्वारे जनजागृती केली आहे. ...