लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुजीब देवणीकर

तीन विधानसभा मतदारसंघातील नवीन वसाहतींमध्ये ५९० कोटींचा ड्रेनेज प्रकल्प - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीन विधानसभा मतदारसंघातील नवीन वसाहतींमध्ये ५९० कोटींचा ड्रेनेज प्रकल्प

१९० कोटींच्या प्रत्येकी दोन ड्रेनेज प्रकल्पांना तांत्रिक मान्यता ...

नगरसेवकांची नजर वॉर्डावरच, प्रशासकांच्या डोळ्यात अवघे शहर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगरसेवकांची नजर वॉर्डावरच, प्रशासकांच्या डोळ्यात अवघे शहर

महापालिकेचा आज ४१ वा वर्धापन दिन; वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘लोकमत’ने महापालिकेत ‘कारभारी’ असताना केलेला विकास खर्च आणि प्रशासकीय राजवटीतील खर्चाचा आढावा घेतला. ...

कुत्रा चावला तर पंजाब, हरयाणात मिळतात १० हजार; आपल्याकडे इंजेक्शनची बोंबाबोंब - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुत्रा चावला तर पंजाब, हरयाणात मिळतात १० हजार; आपल्याकडे इंजेक्शनची बोंबाबोंब

इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांना महापालिका, घाटी रुग्णालयात धाव घ्यावी लागते ...

हुश्श! हनुमान टेकडीचा नवीन जलकुंभ सेवेत; हिमायतबाग, टीव्ही सेंटर जलकुंभही पूर्णत्वाकडे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हुश्श! हनुमान टेकडीचा नवीन जलकुंभ सेवेत; हिमायतबाग, टीव्ही सेंटर जलकुंभही पूर्णत्वाकडे

नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरात एकूण ५२ जलकुंभ बांधण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ११ जलकुंभ प्राधान्याने बांधून देण्याची मागणी महापालिकेने केली होती. ...

रस्त्यावर येणारा कचरा बंद होईना, आता काय करावे? मनपा प्रशासनाचे डोकेच चालेना! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्त्यावर येणारा कचरा बंद होईना, आता काय करावे? मनपा प्रशासनाचे डोकेच चालेना!

आठ वर्षांत इंदौरचे १० अभ्यास दौरे; सर्व उपाययोजनांवर फेरले जातेय पाणी ...

वाहनांचे खराब ऑइल विकून अनाथांना मदत; दुचाकी मेकॅनिक संघटनेचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनांचे खराब ऑइल विकून अनाथांना मदत; दुचाकी मेकॅनिक संघटनेचा स्तुत्य उपक्रम

मिळालेल्या पैशातून अनाथ मुलांना गहू, तांदूळ, तेलाचे डबे अशी भरीव मदत करण्यात आली. ...

अवकाळीचा कुठे तडाखा कुठे दिलासा! हर्सूल तलावाची पातळी १९ फुटांवर, विंधन विहिरींना पाणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळीचा कुठे तडाखा कुठे दिलासा! हर्सूल तलावाची पातळी १९ फुटांवर, विंधन विहिरींना पाणी

अवकाळी पावसाने भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली. अनेक विंधन विहिरी सुरू झाल्या. ...

मोठा दिलासा! हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र पूर्णत्वाकडे, दररोज ४ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा दिलासा! हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र पूर्णत्वाकडे, दररोज ४ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार

हर्सूलच्या पाण्यावर जुन्या शहरातील १४ वॉर्डांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची तहान भागविली जाते. ...