लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

आदिवासी कोळी समाजाच्या जात पडताळणीसाठी समिती नेमणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदिवासी कोळी समाजाच्या जात पडताळणीसाठी समिती नेमणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

आदिवासी कोळी समाजाच्या एस.टी. जात आणि पडताळणी प्रमाणपत्र बाबत निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार ...

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करा, शिवसेना आमदार विलास पोतनीस यांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करा, शिवसेना आमदार विलास पोतनीस यांची मागणी

तीन परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार असल्यामुळे  परीक्षार्थींना दोन परीक्षांना मुकावे लागणार आहे. ...

 गोरेगाव चेकनाका जवळील सर्वोदयनगर येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील प्रकल्पबाधितांना सामावून घेणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : गोरेगाव चेकनाका जवळील सर्वोदयनगर येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामातील प्रकल्पबाधितांना सामावून घेणार

सर्वोदय नगर येथील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन जवळच करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली. ...

लय भारी... नवरात्र उत्सवात आता सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लय भारी... नवरात्र उत्सवात आता सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक

मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात मध्यरात्री उशिरा पर्यंत सुरू राहणार ...

शिवसेना बाळासाहेब भवनात भरणार आठवड्यातील ५ दिवस जनता दरबार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना बाळासाहेब भवनात भरणार आठवड्यातील ५ दिवस जनता दरबार

राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणार आहेत.  ...

हजारोंच्या उपस्थितीत मुंबई भाजपच्या वतीने मराठी दांडिया दिमाखात झाली सुरवात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारोंच्या उपस्थितीत मुंबई भाजपच्या वतीने मराठी दांडिया दिमाखात झाली सुरवात

काळाचौकीतील शहीद भगतसिंग मैदानावर तरुणाईच्या उत्साहाला उधाण ...

Mumbai: नवरात्रोत्सव निमित्त मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात “जागर योजनांचा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: नवरात्रोत्सव निमित्त मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात “जागर योजनांचा

Mumbai: ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियानात समन्वयकाच्या भूमिकेत असणाऱ्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षात नवरात्रोत्सव निमित्त “जागर योजनांचा, महिलांच्या सशक्तीकरणाचा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...

शासनाचा कोळीवाड्यांचा विकास करण्याचे धोरण नक्की कोणाचा विकास करणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासनाचा कोळीवाड्यांचा विकास करण्याचे धोरण नक्की कोणाचा विकास करणार?

मच्छिमारांचा की विकासकांचा? मच्छिमारांकडून केसरकरांना संतप्त सवाल. ...