लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील सर्व ३०६ खाटा सामान्य जनतेसाठीच वापरा  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील सर्व ३०६ खाटा सामान्य जनतेसाठीच वापरा 

२०२० पासून महानगरपालिका या हॉस्पिटलवर दर महिना ९ कोटी रुपये खर्च करते आणि उत्पन्न केवळ ५ कोटी रुपये होत आहे. ...

जोगेश्वरीच्या बेघर वस्तीतील मुलांना १२५ पुरण पोळ्यांचे वाटप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीच्या बेघर वस्तीतील मुलांना १२५ पुरण पोळ्यांचे वाटप

"एक होळी पोळीची, भुकेल्याच्या मुखाची" मंडळांनी पुरण पोळ्या जमा करण्यासाठी एक खोका तिथे ठेऊन येथील नागरिकांनी पुरण पोळ्या जमा केल्या. ...

धारावीच्या पारंपारिक होळीत रंगला पुनर्विकासाच्या पालखीचा सोहळा; पुनर्विकासाच्या समर्थनार्थ अभिनेते दिगंबर नाईक यांचे गाऱ्हाणे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या पारंपारिक होळीत रंगला पुनर्विकासाच्या पालखीचा सोहळा; पुनर्विकासाच्या समर्थनार्थ अभिनेते दिगंबर नाईक यांचे गाऱ्हाणे

या होळी महोत्सवात होळीभोवती नाचवण्यात आलेल्या पालखीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या पालखीत गणरायाच्या समोर धारावी पुनर्विकास प्रकल्पात स्थानिकांना मिळणाऱ्या नव्या घराचे प्रतीक म्हणून एक घर उभारण्यात आले होते. ...

हावलीला वेसावा कोळीवाड्यात निघाली नेत्रदिपक "मडकी मिरवणूक" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हावलीला वेसावा कोळीवाड्यात निघाली नेत्रदिपक "मडकी मिरवणूक"

काल रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात वेसावे गावातून कोळी महिलांची निघालेली नेत्रदीपक मडकी मिरवणूक तसेच विविध रूपे परिधान करून येथील कोळी बांधवानी सादर केलेली सोंगे हे यंदाचे येथील खास आकर्षण होते. ...

हावलीसाठी वेसावे कोळीवाडा सज्ज  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हावलीसाठी वेसावे कोळीवाडा सज्ज 

डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात कोळी महिलांची निघणार नेत्रदीपक मिरवणूक. ...

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘शिवराय संचलन' उत्साहात संपन्न

गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवरायांना अभिवादन ...

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा-शाखांमधील गटप्रमुखांच्या बैठकांना जोर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा-शाखांमधील गटप्रमुखांच्या बैठकांना जोर

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताना सर्वांसमोर उपनेते अमोल कीर्तिकर यांचे नाव आगामी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून जाहीर केले होते.  ...

तर्पण फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तर्पण फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांवर रिसर्च करण्यासाठी  तर्पण ऑर्फन रिसर्च अँड डेव्हलपमेंट अकॅडेमी  सुरु करण्यात आलेली आहे. ...