लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

आरेतील नरभक्षक दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला आले यश  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील नरभक्षक दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला आले यश 

वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्याच्या सापळ्यात बिबट्या पकडला गेला. ...

बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या कुटुंबाला २० लाखांची मदत; १० लाख FD करणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या कुटुंबाला २० लाखांची मदत; १० लाख FD करणार

इकिता लोट हीच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून १० लाखांची मदत व उर्वरित १० लाख वडीलांच्या नाव फिक्स डिपॉझिटच्या रूपात देणार ...

मराठीतून वैद्यकीय शिक्षणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी शासनाने नीट अभ्यास करावा! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीतून वैद्यकीय शिक्षणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी शासनाने नीट अभ्यास करावा!

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची मागणी ...

Andheri East by-election: अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Andheri East by-election: अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Andheri East by-election: आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ...

आरेतील नरभक्षक बिबट्याला अखेर पकडले; वनविभागाला मोठे यश  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील नरभक्षक बिबट्याला अखेर पकडले; वनविभागाला मोठे यश 

आरे कॉलनीमधील वस्त्या, पाड्यांवर बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. अधूनमधून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही घडत असतात. ...

कुरार गावच्या आप्पापाड्यात रंगली अंध-दिव्यांगांची सुरेल पहाट! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुरार गावच्या आप्पापाड्यात रंगली अंध-दिव्यांगांची सुरेल पहाट!

भक्तिगीत, भावगीत, गवळण, कोळीगीत आणि लावणीचा मुंबईकरांना सुरेल नजराणा ...

अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी विविध खात्यांचे कर्मचारी कार्यरत, निधी चौधरी यांच्याकडून कौतुक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी विविध खात्यांचे कर्मचारी कार्यरत, निधी चौधरी यांच्याकडून कौतुक

मुंबई उपनगर जिल्ह्यातील '१६६ - अंधेरी पूर्व' विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही येत्या दि,३ नोव्हेंबर  रोजी होणार असून दि,६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ...

छठ पूजेसाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागाणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छठ पूजेसाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागाणी

मुंबईत राहणारे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी उत्साहात साजऱ्या करत असलेल्या छठ पूजेसाठी मुंबईत जागोजागी कृत्रिम तलाव तयार करावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. ...