लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

'त्यांनी' बंद पाडले आपला दवाखान्याचे काम! दोन महिन्यांपासून लागलाय ब्रेक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांनी' बंद पाडले आपला दवाखान्याचे काम! दोन महिन्यांपासून लागलाय ब्रेक

 अंधेरी पूर्व मरोळ येथे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी ब्रेक लागला असून गेली दोन महिने सदर काम ठप्प आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून येथे आपला दवाखाना लवकर सुरू करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ...

"शोषित, पीडित आणि दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे" - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शोषित, पीडित आणि दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे"

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रतिपादन ...

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. ...

परळ, हिंदमाता यंदा कोरडेठाक; पावसाचे पाणी साठविण्यासाठी आणखी दोन टाक्यांची सोय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळ, हिंदमाता यंदा कोरडेठाक; पावसाचे पाणी साठविण्यासाठी आणखी दोन टाक्यांची सोय

दादर, परळ येथील हिंदमाता परिसरात दरवर्षी पावसाळ्यात  पाणी तुंबते, त्यामुळे येथील जनजीवनही विस्कळीत होते. ...

धारवली पूलाचे रुपडे पालटणार! पुनर्बांधणीला एमसीझेडएमची मान्यता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारवली पूलाचे रुपडे पालटणार! पुनर्बांधणीला एमसीझेडएमची मान्यता

या पूलापासून सुमारे 3-4 किमी अंतरावर असलेले मढ हे पर्यटन स्थळ व शूटिंग साठी म्हणून ओळखले जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. ...

Mumbai: येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज 

Mumbai: १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. मात्र आपण त्यांना अपेक्षित असलेले स्वप्न पूर्ण करू शकलो नाहीत. त्यामुळे आज आपल्या येणाऱ्या पिढीला बुद्ध धम्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. ...

बोरिवली येथे खादी महोत्सव - 2 चे उद्घाटन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवली येथे खादी महोत्सव - 2 चे उद्घाटन

बोरिवलीत अत्याधुनिक सुविधांसह  कलादालन उभारणार ...

मालाड-मालवणीतील नागरिकांची ट्राफिकमधून होणार सुटका, लगून रोड ते इन्फिनिटी मॉल पर्यंतच्या उड्डाणपूलाला मान्यता - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाड-मालवणीतील नागरिकांची ट्राफिकमधून होणार सुटका, लगून रोड ते इन्फिनिटी मॉल पर्यंतच्या उड्डाणपूलाला मान्यता

ट्राफिकमुळे अनेक रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.  ...