लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गंगापुरात शेतकऱ्यांचा संताप; कमी दरामुळे कांदा लिलाव बंद पाडला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापुरात शेतकऱ्यांचा संताप; कमी दरामुळे कांदा लिलाव बंद पाडला

कांदा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले  ...

अनियमिततेच्या वादातून सरस्वती भुवन संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनियमिततेच्या वादातून सरस्वती भुवन संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ?

स.भु. शिक्षणसंस्थेच्या नियामक मंडळाची बैठक शनिवारी (दि.२१) बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या जुन्या इमारतीच्या एका भागाचा मजला पाडण्याचा विषय ठेवण्यात आला होता. ...

अमळनेर येथे तरुणाची गळा चिरून हत्या - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे तरुणाची गळा चिरून हत्या

अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपी निष्पन्न केला आहे. ...

पाणी कुठं मरतंय ! पीक विमा कंपन्यांच्या भल्यासाठी पर्जन्यमानाच्या निकषांत बदल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी कुठं मरतंय ! पीक विमा कंपन्यांच्या भल्यासाठी पर्जन्यमानाच्या निकषांत बदल

पीकविम्यासाठी ३ वर्षांच्या कालावधीत (२०२१ ते २०२३ पर्यंत) नवीन योजना लागू केली आहे. यासाठी निकषांत बदल केले असून, याचा फायदा विमा कंपन्यांना जास्त आणि शेतकऱ्यांना कमी होण्याची शक्यता आहे. ...

गोड पदार्थ पाहूनच तोंडाला पाणी सुटतं? मग खा बिनधास्त, या घ्या "लो शुगर रेसिपी" - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोड पदार्थ पाहूनच तोंडाला पाणी सुटतं? मग खा बिनधास्त, या घ्या "लो शुगर रेसिपी"

सणावाराचे दिवस आले की घरात काहीतरी गोडधोड केलं जातंच. गोड म्हंटलं की पुन्हा वजनाची आणि तब्येतीची चिंता. म्हणूनच या काही "लो शुगर रेसिपी" करून पहा. ...

जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडणार

Aurangabad Municipal Corporation News दुरुस्तीसाठी जलवाहिनी रिकामी करणे, दुरुस्तीनंतर जलवाहिनीमध्ये पाणी भरून घेणे यांसह इतर कामांसाठी साधारणत: १२ तासांचा कालावधी लागणार आहे. ...

APL गाजवणारा औरंगाबादचा शिलेदार अमेरिकेकडून वन-डे खेळणार ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :APL गाजवणारा औरंगाबादचा शिलेदार अमेरिकेकडून वन-डे खेळणार !

औरंगाबादचा सुशांत मोदाणी गेल्या काही वर्षापासून अमेरिकेत नोकरीच्या निमित्ताने गेलेला आहे. ...

मोठी बातमी; अवैध वाळू वाहतुकीवर धाड; तीन जेसीबीसह सहा ट्रॅक्टर केले जप्त - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; अवैध वाळू वाहतुकीवर धाड; तीन जेसीबीसह सहा ट्रॅक्टर केले जप्त

सांगोला पोलिसांची मोठी कारवाई - बारा जणांना घेतले ताब्यात ...