आता लसीकरण केंद्रावरही दुसरा डोस घेण्यासाठी अशांची धडपड होत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर ठरवून दिल्याप्रमाणे लसीचा पुरवठा होतो. त्या काहींना डोस मिळतात, तर काहींना आल्यापावली परत जावे लागल्याचे चित्र आहे. शासनाने नि:शुल्क उपलब्ध केलेल्या लसीसाठी ना ...
देवरी : तालुक्यातील भर्रेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भर्रेगाव,कोसाटोला व दर्रेटोला येथील लहान लहान मुला-मुलींकरिता देवरीच्या लायन्स क्लबतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव ... ...
शेतमजुरी करणारे विठ्ठल वझे यांना दोन मुले. यश नऊ वर्षांचा, तर नीलेश सात वर्षांचा. यशचा जन्म झाल्यानंतर ते हसत-खेळत-रडत असत. त्यांच्या शरीराच्या सर्व हालचाली होत होत्या. मात्र, दोन वर्षांचा होताच अचानकपणे बोलणे बंद झाले. त्याला धडपणे पायावर उभे र ...
कोरोनामुळे मागील वर्षी पहिल्यादांच बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर, रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने मानव विकासच्या, तसेच ग्रामीण भागातील मुक ...
जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी दे ...