लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शहरातील पाच टॉवर कायमस्वरूपी केले सील - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शहरातील पाच टॉवर कायमस्वरूपी केले सील

हिंगोली : शहरातील विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्यावरून नगर परिषदेेने पाचही टॉवर कायमस्वरूपी सील करून कारवाई ... ...

सांडपाण्यावरून धमकी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सांडपाण्यावरून धमकी

चंदगव्हाण येथील गणेश कांबळे यांच्याशी दत्ता नाईक, राजेश नाईक, गंगाबाई नाईक, रत्नमाला नाईक यांच्याशी वाद घातला, तर शिवीगाळ करून ... ...

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास फौजदारी गुन्हा अटळ; दंड तर भरावाच लागणार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास फौजदारी गुन्हा अटळ; दंड तर भरावाच लागणार

हिंगोली : वीज मीटरमध्ये फेरफार तसेच छेडछाड करण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वीज ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड केल्यास ... ...

दूध, साखरेचे भाव जैसे थे; मग मिठाईचे महाग का ? - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दूध, साखरेचे भाव जैसे थे; मग मिठाईचे महाग का ?

हिंगोली: सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड पदार्थाला मागणी असते, परंतु गणेशोत्सव काळातच मिठाईचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. या दरावर कोणाचे ... ...

बसस्थानक उद्घाटनाची घाई; सुविधा मात्र मागायच्या नाही - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बसस्थानक उद्घाटनाची घाई; सुविधा मात्र मागायच्या नाही

हिंगोलीत कामे रखडवत ठेवून पूर्ण करणे हा गुत्तेदारीतील नवा ट्रेंड आला आहे. जिल्हा प्रशासनही अशा कामांचा कधी आढावा घेत ... ...

लसीकरणाच्या ठिकाणी पुढाऱ्यांची लुडबूड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांना होतोय मनस्ताप ! - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लसीकरणाच्या ठिकाणी पुढाऱ्यांची लुडबूड; डॉक्टर, कर्मचाऱ्यांना होतोय मनस्ताप !

हिंगोली : जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू आहे. परंतु, काही ठिकाणी पुढाऱ्यांची लुडबूड मात्र होताना दिसून येत ... ...

ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुकांना विरोध - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुकांना विरोध

निवेदनात म्हटले की, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर ... ...

एस. टी. कर्मचाऱ्यांना ना वेळेवर पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले! - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एस. टी. कर्मचाऱ्यांना ना वेळेवर पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले!

हिंगोली : मागच्या काही महिन्यांपासून एस. टी. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. यातच आता महामंडळाकडे पैसा नाही म्हणून वैद्यकीय ... ...