लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

साहेब, कोरोनाचे अनुदान कधी मिळणार?, पेंडिंग मेसेजमुळे गोंधळ, यंत्रणाही अनभिज्ञ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साहेब, कोरोनाचे अनुदान कधी मिळणार?, पेंडिंग मेसेजमुळे गोंधळ, यंत्रणाही अनभिज्ञ

मयत झालेल्यांच्या नातेवाईकांनी महापालिकेतर्फे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात भंडावून सोडले. या प्रश्नांचे नेमके उत्तर अर्ज भरून घेत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे मात्र नव्हते. ...

Highway accident : महामार्गावर शेकडो जिवघेणे 'शॉर्टकट' - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Highway accident : महामार्गावर शेकडो जिवघेणे 'शॉर्टकट'

संरक्षक जाळीची मोडतोड करून तसेच दुभाजकाचे कठडे फोडून स्थानिक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करतात. हाच जीवघेणा प्रयत्न अपघाताला निमंत्रण देणारा ठरतोय. ...

दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

आज पहाटे घरीच घेतला गळफास, कारण अस्पष्ट ...

हिमोग्लोबिन वाढवा, त्वचाही सुंदर; बिटाचे 3 हटके पदार्थ, आलिया भटचेही फेवरिट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिमोग्लोबिन वाढवा, त्वचाही सुंदर; बिटाचे 3 हटके पदार्थ, आलिया भटचेही फेवरिट

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा रेसिपी, नक्की ट्राय करुन बघा... ...

सिनेमा रंगात येण्यापूर्वीच टॉकीजमध्ये ढिशूम ढिशूम! लाईव्ह फायटिंगने प्रेक्षकांचं मनोरंजन - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिनेमा रंगात येण्यापूर्वीच टॉकीजमध्ये ढिशूम ढिशूम! लाईव्ह फायटिंगने प्रेक्षकांचं मनोरंजन

सिनेमा रंगात येण्यापूर्वीच शहरातील श्याम टॉकीजमध्ये जागेच्या वादातून मारहाण झाली. यात सिनेमा मध्येच थांबवावा लागला आणि पोलिसांना बोलवावे लागले. परतवाड्यात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. ...

संत गाडगेबाबा : श्रमसाधनेच्या मूल्यसंस्कारांचा आदर्श वस्तुपाठ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संत गाडगेबाबा : श्रमसाधनेच्या मूल्यसंस्कारांचा आदर्श वस्तुपाठ

संत गाडगेबाबा यांनी आपल्या हयातीत चमत्काराला स्थान दिले नाही. एवढेच नव्हे तर ज्या संस्था त्यांनी उभ्या केल्या, त्यांच्या कडेला एक झोपडी करून ते गरज पडेल तेव्हा वास्तव्यास राहत असत. ...

नाकावर ११ लाख, ब्रेस्ट सर्जरीवर ९ लाख खर्च! पॉर्नस्टार मिया खलिफा, सब दिखावा है? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाकावर ११ लाख, ब्रेस्ट सर्जरीवर ९ लाख खर्च! पॉर्नस्टार मिया खलिफा, सब दिखावा है?

Social viral: पॉर्न स्टार मिया खलिफा (Porn star Mia Khalifa) ही नेहमीच तिच्या बोल्ड, हॉट अवतारामुळे चर्चेत असते.. आता मात्र तिच्या या बोल्ड दिसण्यामागचे नेमके रहस्यच तिने खुले केले आहे... ...

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : निपाणीत विराट मूक मोर्चा, कडकडीत बंद - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : निपाणीत विराट मूक मोर्चा, कडकडीत बंद

सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी या मोर्चात आपले सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग नोंदवला. ...