लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : निपाणीत विराट मूक मोर्चा, कडकडीत बंद - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : निपाणीत विराट मूक मोर्चा, कडकडीत बंद

सर्वपक्षीय झालेल्या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. व्यापाऱ्यांनी या मोर्चात आपले सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग नोंदवला. ...

अनुष्का शर्मा म्हणते, ‘नीम इज बेस्ट’; कडूलिंबाचे 5 घरगुती उपाय, रुप खुलवतात सहज   - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनुष्का शर्मा म्हणते, ‘नीम इज बेस्ट’; कडूलिंबाचे 5 घरगुती उपाय, रुप खुलवतात सहज  

अभिनेत्री अनुष्का शर्मा स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचा आपल्या सौदर्यसाधनेत उपयोग करत असते. त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य जपण्यासाठी ती कडुलिंबाचा उपयोग करते. त्वचा आणि केस जपण्यासाठी कडुलिंबाचे घरगुती उपाय ठरतात परिणामकारक. ...

2022 मधे कोणते फिटनेस ट्रेण्ड असतील हिट, कोणते आता आउटडेटेड? फिटनेसचे नवे 6 नियम - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :2022 मधे कोणते फिटनेस ट्रेण्ड असतील हिट, कोणते आता आउटडेटेड? फिटनेसचे नवे 6 नियम

New Fitness Rules for 2022: फिटनेस आणि व्यायाम याबाबतीत एकच एक गोष्ट कुरवाळून बसणं आताच्या काळात शक्य नाही. त्यात ओमिक्रॉंनचा वाढता धोका पाहाता 2022 मधे फिटनेसच्या बाबतीतला ट्रेण्ड काय असणार आहे, कोणता फिटनेस रुल ट्रेण्डिग ठरेल हे आधीच जरा पाहून ठेवा ...

सदाभाऊंच्या हाती रयत क्रांतीचा की भाजपचा झेंडा?, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदाभाऊंच्या हाती रयत क्रांतीचा की भाजपचा झेंडा?, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था

आमदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी रयत क्रांती पक्षाची स्थापना केली आहे. आगामी राजकारणात खोत पिता-पुत्राची नेमकी भूमिका काय? याबद्दल कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. ...

डाक विभागातील घोटाळा दडपण्याची चिन्हे, तपास कासवगतीने - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डाक विभागातील घोटाळा दडपण्याची चिन्हे, तपास कासवगतीने

कोठा वेणी (ता. कळंब) पोस्टमास्तरने केलेल्या घोटाळ्याचा तपास थांबला आहे. कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा दडपला तर जाणार नाही ना, अशी चिन्हे दिसू लागली आहे. ...

दारू वाटणार नाही, दारू पिणार नाही; ५०८ उमेदवारांचा दारूमुक्त निवडणुकीला पाठिंबा - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारू वाटणार नाही, दारू पिणार नाही; ५०८ उमेदवारांचा दारूमुक्त निवडणुकीला पाठिंबा

नगर पंचायत निवडणुकीत उभे असलेल्या एकूण ५४७ उमेदवारांपैकी ५०८ उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीला पाठिंबा दिला आहे. काही उमेदवारांनी लिखित वचननामे दिले. तर काहींनी व्हिडिओद्वारा रेकॉर्डेड वचननामे दिले आहेत. ...

बेस झालं बाबा निवडणूक आली... रस्ते झाले गुळगुळीत - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बेस झालं बाबा निवडणूक आली... रस्ते झाले गुळगुळीत

पावसाळ्यात खड्ड्यात पाणी, पाण्यात वाहन चालवून प्रवास करणारे शिव्या देत वाहन पुढे नेत घर जवळ करतात; राज्यमार्गाने जाणाऱ्या अनेकांनी हे अनुभवले आहे. पण, मंत्र्यांचा दौरा असला की तत्काळ खड्डे बुजवले जातात. ...

काय सांगता... चक्क २० कात्र्यांनी कापले केस, केशकर्तनाचा नागपुरात अनोखा विक्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काय सांगता... चक्क २० कात्र्यांनी कापले केस, केशकर्तनाचा नागपुरात अनोखा विक्रम

एकाच वेळी ११ कात्र्या वापरून केशकर्तन करण्याचा २०१८ मधील स्वत:चा गिनीज बुकातील विक्रम मोडीत काढून शिवा खापरकर या तरुणाने नागपुरात शनिवारी २० कात्र्यांनी केशकर्तन करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ...