लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणीचा पारा घसरला; तापमान ९.५ अंशावर - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचा पारा घसरला; तापमान ९.५ अंशावर

मागील चार दिवसांपासून तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे. ...

रुग्णवाहिका चालकाने दिली डॉक्टरलाच धमकी, अन्.. - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रुग्णवाहिका चालकाने दिली डॉक्टरलाच धमकी, अन्..

या प्रकरणाचे पडसाद जतमधील वैद्यकीय क्षेत्रात उमटले असून ग्रामीण रुग्णालयातील चार डॉक्टरांनीही जत वैद्यकीय अधीक्षकांकडे आपले राजीनामे दिले आहेत. ...

सावधान! आपल्या घरात भाडेकरू म्हणून कोणी हल्लेखोर तर राहत नाही ना? - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावधान! आपल्या घरात भाडेकरू म्हणून कोणी हल्लेखोर तर राहत नाही ना?

अनाेळखी व्यक्तीला घरात भाडेकरू म्हणून प्रवेश देताना, ताे काेणत्या गावचा रहिवासी आहे, त्याचे आधार कार्ड, संपूर्ण पत्त्याचे कागदपत्र, ओळखपत्र घेऊन पाेलिसांकडे नाेंद करावी. ...

मांसाहारा ऐवजी पीठले दिले, दारुड्या पतीचा पत्नीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मांसाहारा ऐवजी पीठले दिले, दारुड्या पतीचा पत्नीला फासावर लटकावण्याचा प्रयत्न

गंभीर जखमी अवस्थेत विवाहितेने स्वतःची कशीबशी सुटका करून तेथून पळ काढत शेजारी आश्रय घेतल्याने वाचला जीव. ...

५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा यादगार स्पेशल ख्रिसमस गिफ्ट्स, हे पाहा पर्याय! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत खरेदी करा यादगार स्पेशल ख्रिसमस गिफ्ट्स, हे पाहा पर्याय!

Shopping tips for Christmas gifts: ख्रिसमस आता अवघ्या ४ ते ५ दिवसांवर आला आहे.. मित्रमंडळी, नातलग यांना ख्रिसमस स्पेशल काय गिफ्ट (special gifts for Christmas) द्यावं.. असा प्रश्न पडला असेल तर हे काही पर्याय नक्कीच एकदा बघून घ्या... ...

धावत्या रेल्वेमध्ये अचानक छातीत दुखू लागले तर.? करा 'या' टोलफ्री क्रमांकावर संपर्क - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धावत्या रेल्वेमध्ये अचानक छातीत दुखू लागले तर.? करा 'या' टोलफ्री क्रमांकावर संपर्क

एखाद्या प्रवेशाच्या छाती दुखण्याचा अथवा अन्य काही आजाराचा त्रास उद्भवल्यास त्यांना प्राथमिक स्वरूपातील वैद्यकीय सेवा रेल्वेकडून उपलब्ध करून दिली जाते. ...

'साहब आपके कॉलरपर किडा है' असं सांगून पळवली सोनसाखळी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'साहब आपके कॉलरपर किडा है' असं सांगून पळवली सोनसाखळी

कामगाराने मालकाच्या गळ्यातील ४५ हजारांची सोनसाखळी चोरून नेली ...

कुठे फेडाल हे पाप? काय तर म्हणे बनवला 'जिलबी चाट', हा असा कसा पदार्थाशी खेळ? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुठे फेडाल हे पाप? काय तर म्हणे बनवला 'जिलबी चाट', हा असा कसा पदार्थाशी खेळ?

कौतुक असेल तर कंजुषी करु नये असं म्हणतात पण एका पदार्थ प्रयोगाबाबत लोकं करत असलेली टीका पाहाता जाऊ द्या, प्रयोग होता, थोडी टीकेत कंजुषी करा असं म्हणायची वेळ आली आहे. जिलबी चाटवर लोकं प्रेमानं नाही तर रागानं तुटून पडलेत. ...