लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

‘एनीडेस्क डाऊनलोडचा फंडा; अमरावतीकरांना ऑनलाइन गंडा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘एनीडेस्क डाऊनलोडचा फंडा; अमरावतीकरांना ऑनलाइन गंडा

शहर व जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महिन्याभरात विविध घटना उघड झाल्या असून गेल्या २४ तासांत पोलिसांनी ४ गुन्ह्यांची नोंद केली आहे. ...

आम्ही नारळ फोडले; पण कुणाची घरं फोडली नाहीत, उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर जहरी टीका - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आम्ही नारळ फोडले; पण कुणाची घरं फोडली नाहीत, उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर जहरी टीका

शिवेंद्रसिंहराजेंनी नारळफोड्या गँग असा उल्लेख करत उदयनराजेंवर टीका केली होती. या टीकेला उदयनराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

१० वर्षांपासून सदनिकांचे पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन विकासकांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१० वर्षांपासून सदनिकांचे पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन विकासकांवर गुन्हा दाखल

२०१४ उजाडले तरी इमारतीचे काम पाय पर्यंतच झाल्याने ओमप्रकाश व शुक्ला कडे वारंवार विचारणा केली. ...

कागलच्या शाहू साखरची निवडणूक बिनविरोध, येत्या शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलच्या शाहू साखरची निवडणूक बिनविरोध, येत्या शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा

गेल्या निवडणूकीत पिंपळगांव (ता.कागल) येथील तळेकर म्हणून एकाच सभासदाचा अर्ज शिल्लक राहिल्याने तेवढ्यासाठी निवडणूक घ्यावी लागली होती व त्याचा कारखान्यास किमान २० लाखांचा फटका बसला होता. ...

शटरमध्ये सुरु होता बायोडिझेलचा पंप, महसूल-पोलिसांच्या छाप्यात १७ हजार लिटरचा साठा जप्त - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शटरमध्ये सुरु होता बायोडिझेलचा पंप, महसूल-पोलिसांच्या छाप्यात १७ हजार लिटरचा साठा जप्त

विशेष म्हणजे हे ठिकाण नांदेड ग्रामीण पोलिसांच्या वाजेगाव चौकीच्या मागे आहे. ...

राळेगावात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १८ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राळेगावात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १८

सोमवारी राळेगावातील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १८ झाली आहे. यातील एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहे. ...

शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव येत्या बुधवारी सांगलीत - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवाजी विद्यापीठाचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव येत्या बुधवारी सांगलीत

महोत्सवाचे यजमानपद सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाकडे आहे. ...

परभणीचा पारा घसरला; तापमान ९.५ अंशावर - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीचा पारा घसरला; तापमान ९.५ अंशावर

मागील चार दिवसांपासून तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे. ...