लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

वयस्कर महिलेवर जडले अल्पवयीन तरुणाचे प्रेम! बालसंरक्षण कक्षाने रोखला विवाह - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वयस्कर महिलेवर जडले अल्पवयीन तरुणाचे प्रेम! बालसंरक्षण कक्षाने रोखला विवाह

Amravati News अल्पवयीन मुलींची लग्ने रोखण्याचे प्रसंग नेहमीच घडतात. मात्र अल्पवयीन मुलाचे लग्न रोखले जाण्याचा प्रसंग अमरावतीत प्रथमच घडला. ...

भरधाव वेगातील दुचाकी ट्रॅव्हल्सला धडकली; एक ठार, एक जण जखमी, सांगोल्याजवळील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव वेगातील दुचाकी ट्रॅव्हल्सला धडकली; एक ठार, एक जण जखमी, सांगोल्याजवळील घटना

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

नागपूर विद्यापीठ; अखेर २०१९ च्या बॅचचा निकाल जाहीर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; अखेर २०१९ च्या बॅचचा निकाल जाहीर

Nagpur News नागपूर विद्यापीठातील एका अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाच्या लेटलतिफीबाबत लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर विद्यापीठ वर्तुळात जलद गतीने हालचाली होऊन संबंधित निकाल तात्काळ जाहीर करण्यात आला आहे. ...

क्रिकेटच्या वादातून डोक्यात घातली बॅट; आठ दिवसांनी पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रिकेटच्या वादातून डोक्यात घातली बॅट; आठ दिवसांनी पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू

चिपळूण तालुक्यातील घटना ...

उल्हासनगरात क्रीडा संकुल बांधा, पण ठेकेदाराच्या घशात घालू नका; मनसेची मागणी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात क्रीडा संकुल बांधा, पण ठेकेदाराच्या घशात घालू नका; मनसेची मागणी

 उल्हासनगरात व्हिटीसी मैदान, गोलमैदान व दसरा मैदान असे तीन मैदान मुलांना खेळण्यासाठी होते. ...

मीरारोडमध्ये मीटर डाऊन असताना भाईंदरमध्ये मात्र रिक्षा चालकांची मनमानी सुरूच - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये मीटर डाऊन असताना भाईंदरमध्ये मात्र रिक्षा चालकांची मनमानी सुरूच

प्रादेशिक परिवहन अन् वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रवाश्यांची लूट  ...

'त्यांनी' बनवले ७ तासात फुलांचे १०७ मुकूट; इंडियासह आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्यांनी' बनवले ७ तासात फुलांचे १०७ मुकूट; इंडियासह आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Nagpur News स्वाती प्रवीण गादेवार यांनी ७ तासात फुलांचे १०७ मुकुट तयार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नामांकन मिळविले आहे. ...

'गुड शॉट' लघुपटातून अनुभवायला मिळणार 'काश्मिरी तरुणांच्या असुरक्षिततेचा हुंकार' - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गुड शॉट' लघुपटातून अनुभवायला मिळणार 'काश्मिरी तरुणांच्या असुरक्षिततेचा हुंकार'

पुनित बालन स्टुडिओज काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या जीवनावर आधारीत 'गुड शॉट' हा लघुपट घेऊन आले आहेत ...