नोंदणी करावयाच्या मुदतीनंतर ऑफलाइन मागणी करण्याची कोणतीही सुविधा नसल्याने शालेय सत्र सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहतात, अशा तक्रारी शिक्षकांनी केल्या आहेत. ...
नववर्षाच्या पहिल्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या पुंडलिक चाळीतील शिनू टेलर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न चोरट्याने केला, ...
पिवळ्याधम्म भंडाऱ्यात रंगलेल्या सांगलीचे हळदीशी एक खास नाते आहे. शंभर दीडशे वर्षांपासून नदीकाठच्या जमिनीच्या पोटातल्या पेवात या गावाने चाळीस लाख पोती हळकुंडे साठवली. ही हळकुंडे साठवा, मग शिजवा, मग वाळवा, मग दळा.. एवढी उस्तवार करून अख्ख्या देशालाच काय ...
नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन महिने एसटी कर्मचारी संपावर गेल्याने हाती पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये विलिनीकरणावर ठाम आहेत. शा ...
लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे सं ...