यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून ...
मागील २४ तासांत जिल्ह्यात ६३६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’च्या संकट काळात नागरिकांनी घाबरून न जाता अधिक दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. शिवाय कोविडची लस ही ...
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ३१ मार्चपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर अडलेली रक्कम या शेतकऱ्यांच्या खात्यात वळती होईल. या संदर्भातील सूचना जिल्हा प्रशासनाने बँकांना दिल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनाही सांगितले जात आहे. य ...
जिल्ह्यातील यवतमाळ, फुलसावंगी, राळेगाव, वणी, वाढोणाबाजार, कळंब, घाटंजी, आर्णी, दारव्हा, नेर या बाजार समित्यांमध्ये बुधवारी कापसाची आवक वाढली. याचवेळी कापसाचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. कापसाचा हमीदर सहा हजार २५ रुपये आहे. तर खुल्य ...
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपासून संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांना संप मोडीत काढण्यासाठी वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली; परंतु तरीही कर्मचारी कर्तव्यावर जायला तयार ...
३१ डिसेंबरच्या रात्री राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. अश्लील शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली. एक रात्र भंडारा कारागृहात काढावी लागली. व् ...
आरोग्य यंत्रणेसह गावातील प्रमुख घटकांची एकत्रित सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. सीईओ आशीर्वाद यांनी सलग ५ दिवस अहेरी, भामरागड, एटापल्ली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा व कोरची तालुक्यात लसीकरणासंबंधी सभा घेतल्या. या सभेला आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मच ...