बुधवारी ७५० कोरोना तपासण्यांचा अहवाल आला. त्यात वेगवेगळ्या ठिकाणचे २४ कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३० हजार ८७८ वर पोहोचली आहे. दिवसभरात एकही कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढून ३७ ...
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना नियत सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि चोवीस वर्षांच्या नियमित सेवेनंतर निवड श्रेणी प्रदान करून आर्थिक लाभ देण् ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी एकूण ५०४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ४३२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, ७२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १४ नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.७७ टक्के आहे. कोरोना बाधितांची संख् ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आंबोली धरणावरून येणाऱ्या पाण्यासाठी कार्यरत असणाऱ्या नीलपर्वत पायथा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मीडिया बदलण्याचे काम नगर परिषदेमार्फत गुरुवार (दि.६) पासून हाती घेण्यात येणार आहे. सदर काम साध ...
त्र्यंबकेश्वर : सप्तशृंगी देवीच्या दर्शनानंतर प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांनी आप्तस्वकीयांसह बुधवारी (दि. ५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. भगवान भोलेनाथाच्या दरबारात येऊन प्रसन्नता लाभल् ...
Nagpur News कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांना सील करून पोलीस दंड वसूल करणार आहेत. राज्य शासनाने प्रतिष्ठानांना सील करून दंड वसूल करण्याचे अधिकार दिल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आहेत. ...
सायखेडा : येथील कॉलेज रोडवर भर रस्त्यावर दुपारच्या वेळी धारदार चॉपर आणि चाकू हातात घेऊन जोरजोरात ओरडून दहशत निर्माण करणाऱ्या दोन युवकांना सायखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...