लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ट्रामा सेंटरमध्ये हा कसला ‘ड्रामा’? लोकार्पण सोहळा आटोपताच लागले कुलूप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रामा सेंटरमध्ये हा कसला ‘ड्रामा’? लोकार्पण सोहळा आटोपताच लागले कुलूप

रविवारी उमरेड ट्रामा केअर सेंटरचा लोकार्पण सोहळा गाजावाजा करत साजरा करण्यात आला. अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असताना आता या ट्रामा सेंटरला कुलूप लागले आहे. ...

कोरोनाची तिसरी लाट मराठवाड्याच्या उंबरठ्यावर; तूर्त लॉकडाऊन नाही, मात्र खबरदारीची गरज - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनाची तिसरी लाट मराठवाड्याच्या उंबरठ्यावर; तूर्त लॉकडाऊन नाही, मात्र खबरदारीची गरज

Corona In Marathawada :सध्याची परिस्थिती तिसऱ्या लाटेची चाहूल असून दुसऱ्या लाटेत दोन हजार रुग्ण होते, यावेळी एकाच दिवसात १० हजार रुग्ण आढळण्याचे प्रमाण राहू शकते. ...

जिल्हा बँकेत अध्यक्षाची संधी मिळाली तर आनंदच, आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा बँकेत अध्यक्षाची संधी मिळाली तर आनंदच, आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केली भावना

अडीच वर्षांनंतर त्यांनी अध्यक्ष बदलाबाबत नाव काढले नाही व तसा विषयही चर्चेत आला नाही. आता कागलला सलग पाच वर्षे अध्यक्षपद मिळाले असल्याने करवीर तालुक्यास ही संधी मिळावी अशी भावना कार्यकर्त्यांतून आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यात नवे निर्बंध; अधिकाऱ्यांच्या रजा रद्द, हुरडा पार्ट्या, रिसॉर्ट, फार्महाऊसवर बंदी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात नवे निर्बंध; अधिकाऱ्यांच्या रजा रद्द, हुरडा पार्ट्या, रिसॉर्ट, फार्महाऊसवर बंदी

सभा, कार्यक्रम, हॉटेल, रिसॉर्टमधील गर्दीचे चित्रीकरण करण्यासाठी पथक गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ; आणखी चार ओमायक्रॉन रुग्णांची भर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ; आणखी चार ओमायक्रॉन रुग्णांची भर

दिवसेंदिवस ओमायक्रॉन रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेबरोबरच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. ...

इचलकरंजीतील सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणातील दोन्ही संशयित कोरोनाबाधित - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इचलकरंजीतील सराईत गुन्हेगाराच्या खूनप्रकरणातील दोन्ही संशयित कोरोनाबाधित

दोनशे रुपये देण्या-घेण्याच्या वादातून दोघांनी सराईत गुन्हेगार योगेश शिंदे याच्या गळ्यावर हल्ला करून व गळा दाबून खून केला हाेता. ...

प्रदेशनिष्ठ गोवन क्रिकेट फ्राॅगची कोल्हापुरात नोंद, राज्यातील पहिलेच अस्तित्व - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रदेशनिष्ठ गोवन क्रिकेट फ्राॅगची कोल्हापुरात नोंद, राज्यातील पहिलेच अस्तित्व

मिनरव्हारिया गोएमची कुळातील बेडकाची राज्यातील ही पहिलीच नोंद आहे. नव्यानेच आढळलेल्या या दुर्लक्षित प्रदेशनिष्ठ बेडकावर प्राणिशास्त्रज्ञांचे पथक शिवाजी विद्यापीठात अधिक संशोधन करत आहे. ...

जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान

उद्या, शुक्रवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार. ...