लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरोना मोकाट...अन् बाहेरुन येणारेही सुसाट; ना कोणती तपासणी, ना नोंदी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोना मोकाट...अन् बाहेरुन येणारेही सुसाट; ना कोणती तपासणी, ना नोंदी

रुग्णवाढीला परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरु लागला आहे. बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची ना तपासणी केली जात ना कोणत्या नोंदी ठेवल्या जात. ...

वजन कमी करायचं ठरवलं तर नाश्त्याला सतत अजिबात खाऊ नका 5 पदार्थ, कारण... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं ठरवलं तर नाश्त्याला सतत अजिबात खाऊ नका 5 पदार्थ, कारण...

नाश्ता पोटभर हवाच, पण दिवसाची सुरुवात चुकीच्या गोष्टी खाऊन व्हायला नको ...

मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगरा रुसतो, फुलता फुलत नाही, कळ्या गळून पडतात? ४ उपाय, मोगऱ्याला फुलंच फुलं

Terrace garden: बऱ्याचदा कुंडीतला मोगरा (mogra plant) हिरवागार दिसतो, पण त्याला फुलं काही येत नाहीत. तुमच्या मोगऱ्याचंही असंच झालं असेल तर मोगऱ्याला फुलं येण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा... ...

coronavirus : शाळा बंदचा निर्णय म्हणजे दार उघडं आणि मोरीला बोळा! - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :coronavirus : शाळा बंदचा निर्णय म्हणजे दार उघडं आणि मोरीला बोळा!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्व सुरू ठेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय झालाच तर तो ‘दार उघडं आणि मोरीला बोळा’ असाच असणार आहे. ...

IND vs SA, 2nd Test Live Updates : एकही चेंडू न टाकता घेतला गेला लंच ब्रेक; चौथ्या दिवसाच्या खेळावर पावसाचं सावट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA, 2nd Test Live Updates : एकही चेंडू न टाकता घेतला गेला लंच ब्रेक; चौथ्या दिवसाच्या खेळावर पावसाचं सावट

India vs South Africa, 2nd Test Live Updates : अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर हनुमा विहारीच्या नाबाद  ४० आणि शार्दूल ठाकूरच्या २८ धावांच्या जोरावर भारतानं दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ...

वजन कमी करायचं म्हणून रात्रीचं जेवण बंद करताय? हा निर्णय चूक की बरोबर, तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून रात्रीचं जेवण बंद करताय? हा निर्णय चूक की बरोबर, तज्ज्ञ सांगतात..

जेवण टाळल्याने नेमकं काय होतं...समजून घेणे महत्त्वाचे ...

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस

नागपूर खंडपीठाने सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस व स्टेट बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे. ...

बसला वेग येणार ! एसटी महामंडळ घेणार सेवानिवृत्त चालक, जाहिरात प्रसिद्ध  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसला वेग येणार ! एसटी महामंडळ घेणार सेवानिवृत्त चालक, जाहिरात प्रसिद्ध 

एसटी महामंडळातर्फे बुधवारी १२२ बसच्या माध्यमातून तब्बल ३२६ फेऱ्या करण्यात आल्या असून, ३ हजार ७९३ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. ...