लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

वजन कमी करायचं म्हणून रात्रीचं जेवण बंद करताय? हा निर्णय चूक की बरोबर, तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून रात्रीचं जेवण बंद करताय? हा निर्णय चूक की बरोबर, तज्ज्ञ सांगतात..

जेवण टाळल्याने नेमकं काय होतं...समजून घेणे महत्त्वाचे ...

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवली, फडणवीसांना कोर्टाची नव्याने नोटीस

नागपूर खंडपीठाने सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस व स्टेट बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे. ...

बसला वेग येणार ! एसटी महामंडळ घेणार सेवानिवृत्त चालक, जाहिरात प्रसिद्ध  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसला वेग येणार ! एसटी महामंडळ घेणार सेवानिवृत्त चालक, जाहिरात प्रसिद्ध 

एसटी महामंडळातर्फे बुधवारी १२२ बसच्या माध्यमातून तब्बल ३२६ फेऱ्या करण्यात आल्या असून, ३ हजार ७९३ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. ...

Corona Virus : घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus : घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह

Corona Virus: औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. ...

आता तर आयुष मंत्रालयही सांगतेय, प्रतिकारशक्ती वाढवायची तर शुद्ध देसी घी खा! त्याने काय होईल? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आता तर आयुष मंत्रालयही सांगतेय, प्रतिकारशक्ती वाढवायची तर शुद्ध देसी घी खा! त्याने काय होईल?

Benefits of eating desi ghee: शुद्ध देसी घी म्हणजेच आपलं साजूक तूप किती गुणकारी आहे हे पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं आहे आयुष मंत्रालयाने.... प्रतिकारशक्ती वाढविण्यासह (immunity booster) आरोग्याच्या इतर अनेक तक्रारींवरचा उत्तम उपाय म्हणजे साजूक तूप.. ...

प्रबाेधनकारांच्या यादीत अण्णा भाऊ साठेंचा समावेश नाही, वाटेगावात बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रबाेधनकारांच्या यादीत अण्णा भाऊ साठेंचा समावेश नाही, वाटेगावात बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध

वाटेगाव : केंद्र सरकारने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा समावेश प्रबोधनकारांच्या यादीत न केल्याने अण्णा भाऊंच्या मूळ ... ...

अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश

Kalyan-Dombivali : पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ...

मध्यरात्री सोयाबीनची चोरी, पोते दुचाकीवर टाकून निघणार तेवढ्यात मालकाला जाग आली अन्.. - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मध्यरात्री सोयाबीनची चोरी, पोते दुचाकीवर टाकून निघणार तेवढ्यात मालकाला जाग आली अन्..

चोरटे सोयाबीनचे पोते चोरून दुचाकीवरून पळत असताना अचानक घरमालकाला जाग आली व सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांना पळताच आले नाही. ...