लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तुझी झलक वेगळी श्रीवल्ली! समाजमाध्यमांवर तुफान हिट; गावरान ठसक्याला जगभरातून पसंती - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तुझी झलक वेगळी श्रीवल्ली! समाजमाध्यमांवर तुफान हिट; गावरान ठसक्याला जगभरातून पसंती

पुष्पा द राईज चित्रपटातील श्रीवल्ली गाणे समाजमाध्यमांवर सुपरहिट ठरले आहे. तिवसा येथील विजय खंडारे या तरुणाने श्रीवल्लीचे मराठी व्हर्जन बनवले. अन् तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला. ...

आमदार रवी राणा यांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेनं हटवला - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार रवी राणा यांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिकेनं हटवला

आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. ...

मध्यरात्रीचा थरार; जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यरात्रीचा थरार; जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून

नऊ जणांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मोबाईलचा गैरवापर; शाळकरी मुलीवर लादले मातृत्व, तरुणाला ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोबाईलचा गैरवापर; शाळकरी मुलीवर लादले मातृत्व, तरुणाला ठोकल्या बेड्या

मोबाईलच्या संभाषणातून दोघांत प्रेम फुलले. लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधत तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. यातून तिला गर्भधारणा झाली. मात्र ऐनवेळी त्याने लग्नासाठी नकार दिला. आता हे प्रकरण मारेगाव पोलीस ठाण्यात गेले आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : डॉक्टर नीरज कदमला अटक, आरोपींची संख्या ६ वर - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : डॉक्टर नीरज कदमला अटक, आरोपींची संख्या ६ वर

आर्वी येथील कदम हॉस्पिटलमध्ये १२ जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचे समोर आले होते. ...

Breaking; सोलापूरजवळ जीप गाडीचा मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; सोलापूरजवळ जीप गाडीचा मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथून सोलापूरकडे येत असताना स्कार्पिओ जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातांमध्ये सोलापुरातील तिघे जागीच ठार ... ...

डॉ. कदम यांनी केलेल्या चुकीच्या उपचाराने सात वर्षीय मुलीला अंधत्व; ठोठावला होता २५ हजारांचा दंड - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डॉ. कदम यांनी केलेल्या चुकीच्या उपचाराने सात वर्षीय मुलीला अंधत्व; ठोठावला होता २५ हजारांचा दंड

Wardha News वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीतील गर्भपात प्रकरण पेटले असतानाच, डॉ. कुमारसिंग कदम यांच्या चुकीने एका चिमुकल्या मुलीला कायमचे अंधत्व आल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर मार्चपर्यंत होणार तयार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर मार्चपर्यंत होणार तयार

Nagpur News नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोर प्रकल्प साकार होण्याच्या दिशेने वेगाने पाऊले पडताना दिसत आहे. प्राप्त झालेल्या आकडेवारीचे विश्लेषण करून विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. ...