लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

त्वचेसाठी म्हणून खास आहार असतो का? नितळ त्वचा हवी तर आहारात हवेच ४ पदार्थ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्वचेसाठी म्हणून खास आहार असतो का? नितळ त्वचा हवी तर आहारात हवेच ४ पदार्थ

सौंदर्यासाठी आहार-विहारही तितकाच महत्त्वाचा असतो... ...

चला गेटच्या बाहेर व्हा.. तक्रार घेऊन गेलेल्या महिला सरपंचांना ठाणेदाराने भरला दम - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चला गेटच्या बाहेर व्हा.. तक्रार घेऊन गेलेल्या महिला सरपंचांना ठाणेदाराने भरला दम

ठाणेदारांनी यांनी आपल्याला चला गेटच्या बाहेर व्हा, असा दम भरल्याचा आरोप महिला सरपंचांनी केला आहे. आम्हाला काय सुरू करायचे व काय बंद ठेवायचे, हे कळते, तुम्ही सरपंच आहात, गावचे बघा, असा सल्लाही ठाणेदारांनी दिल्याचे आडे यांनी तक्रारीत नमूद केले. ...

सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा बळी.. बाळाला विष पाजून मारलं, स्वत:ही प्यायली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सासू-सुनेच्या वादात चिमुकल्याचा बळी.. बाळाला विष पाजून मारलं, स्वत:ही प्यायली

सासूसोबत झालेल्या वादातून संतप्त महिलेने आपल्या लहान बाळाला विष जले व स्वत:ही विषप्राशन केले. यात बाळाचा मृत्यू झाला असून महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

गुरांच्या अवैध वाहतुकीचा कंटेनर पकडला, दोन अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरांच्या अवैध वाहतुकीचा कंटेनर पकडला, दोन अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

कंटेनरची तपासणी केली असता, त्यात ३१ गाई व सात बैलांना निर्दयतेने काेंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे आढळले. ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी दाेघांनाही अटक केली. ...

विदर्भाच्या नंदनवनातील स्ट्रॉबेरीची चवच न्यारी, देशभरातील पर्यटक घेतात आस्वाद - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भाच्या नंदनवनातील स्ट्रॉबेरीची चवच न्यारी, देशभरातील पर्यटक घेतात आस्वाद

चिखलदरा पर्यटनस्थळावरील स्ट्रॉबेरीची चव आता परतवाडा अमरावती, नागपूर व विदर्भातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. येथे पर्यटनासाठी येणारे देशभरातील विविध राज्यातील पर्यटक चव चाखतात. ...

केस धुताना फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या, केस खराब होण्याचा धोका कमी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस धुताना फक्त ५ गोष्टींची काळजी घ्या, केस खराब होण्याचा धोका कमी

केस धुणे ही केसांची काळजी घेण्यातील एक महत्त्वाची गोष्ट असून ते योग्य पद्धतीने व्हायला हवे ...

मेडिकलमधील ऑक्सिजनला लागली होती गळती, अशी टळली दुर्घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमधील ऑक्सिजनला लागली होती गळती, अशी टळली दुर्घटना

शनिवारी पाइपलाइनच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना मोठ्या ऑक्सिजनच्या पाइपला धक्का बसला आणि ऑक्सिजनची गळती होऊ लागली. कर्मचाऱ्याने लागलीच वेल्डिंगचे काम बंद केले व ऑक्सिजन पुरवठाही खंडित केला. यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

ऐकावं ते कहरच, आता काय तर म्हणे मसाला डोसा आइस्क्रीम रोल! पाहा हा नमुना - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐकावं ते कहरच, आता काय तर म्हणे मसाला डोसा आइस्क्रीम रोल! पाहा हा नमुना

चॉकलेट पाणीपुरी आणि गुलाबजाम समोसानंतर या पदार्थाला नेटीझन्सनी केलं ट्रोल ...