लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

घाटकोपरमधील मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपरमधील मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा

घाटकोपर येथील १५ वर्षीय मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने मुंबईत खळबळ उडाली होती. ...

रिक्षा चालकाच्या मारहाणी नंतर हॉटेल चालकाचा मृत्यू - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षा चालकाच्या मारहाणी नंतर हॉटेल चालकाचा मृत्यू

रिक्षा चालकाने केलेल्या मारहाणी नंतर एका तीस वर्षीय हॉटेल चालकाचा मृत्यू झाला आहे. ...

विभक्त बापाची टेलरकी चालेना, आता शिक्षक आईनेच उचलावा मुलांचा खर्च - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभक्त बापाची टेलरकी चालेना, आता शिक्षक आईनेच उचलावा मुलांचा खर्च

Nagpur News एखाद्या बापाचा व्यवसायच चालत नसेल आणि आई कमावती असेल, तर आईनेच मुलांची पोषणाची जबाबदारी उचलावी, असा आदेश एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी दिला आहे. ...

औरंगाबादमध्ये १४ ओमायक्राॅनबाधितांचे निदान; आता सर्व जण निगेटिव्ह - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये १४ ओमायक्राॅनबाधितांचे निदान; आता सर्व जण निगेटिव्ह

औरंगाबादेतील आतापर्यंत आढळेल्या एकूण ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे.  ...

पटोलेंविरोधात खासदार सुनील मेंढे यांची भंडारा ठाण्यात तक्रार - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पटोलेंविरोधात खासदार सुनील मेंढे यांची भंडारा ठाण्यात तक्रार

Bhandara News पंतप्रधान नरेंद्र मोदी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करीत त्यांना मारण्याची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याविरोधात सोमवारी भंडारा ठाण्यात खासदार सुनील मेंढे यांनी तक्रार दिली. ...

मी मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मी मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो,’ असे खळबळजनक वक्तव्य केलेला व्हिडीओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे. ...

बदलापुरात खंडोबाच्या लग्नसोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी; पोलिसांचे दुर्लक्ष - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदलापुरात खंडोबाच्या लग्नसोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी; पोलिसांचे दुर्लक्ष

बदलापूरजवळच्या मुळगावमध्ये डोंगरावर खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिरात आज संध्याकाळी ५ वाजता खंडोबाचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. ...

ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ८० टक्के विद्यार्थ्यांचे काय ? प्रत्यक्ष शिक्षणाशिवाय नाही पर्याय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ८० टक्के विद्यार्थ्यांचे काय ? प्रत्यक्ष शिक्षणाशिवाय नाही पर्याय

कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणात ९.१२ लाखांपैकी सरासरी २० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सातत्याने सहभाग नाही. ...