सकाळी साडेसात वाजतापासून मतदानास सुरुवात झाली असून ११.३० पर्यंत ५३ टक्के मतदान पार पडले आहे. ...
प्रसंगावधान राखून चालक आणि क्लीनरने ट्रकमधून बाहेर उडी घेतली. यानंतर, हा ट्रक तलावातील सुमारे १५ फूट खोल पाण्यात जावून पडला. ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी संथगतीने मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत १९.१९ टक्के मतदान पार पडले. ...
जिद्दीला सलाम! ठरवलं तर काहीच अशक्य नाही हे तिनं आपल्या मर्यादांवर मात करत सिद्ध करुन दाखवलं ...
नागपूर पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरासमोर सुरक्षा वाढवली आहे. ...
नाेकरभरती ठप्प असल्याचा परिणाम : पाेलीस भरतीची केवळ घाेषणा, अंमलबजावणीची प्रतीक्षाच ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी करत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांसह कोराडी पोलीस ठाणे परिसरात ठिय्या आंदोलन पुकारले आहे. ...
सकाळी साडे अकरापर्यंत एकूण १ हजार ७०८ मात्दारांपैक्की ७३५ मतदारांनी कर्तव्य बजावले आहे. ...