लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिखटाला, मसाल्यांना जाळं लागतं? मसाले खराब होवू नयेत म्हणून ४ टिप्स.. वर्षभर मसाला राहील खमंग!

Kitchen tips: थोडीशी हयगय झाली तरी मग वर्षभरासाठी करून ठेवलेला मसाला खराब होऊन जातो.. म्हणूनच या घ्या काही टिप्स.. मसाला सांभाळणं होईल सोपं... ...

जेष्ठ फिजिशियन डॉ. रघुनाथ भागवत यांचे निधन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेष्ठ फिजिशियन डॉ. रघुनाथ भागवत यांचे निधन

१९६० मध्ये ते औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले होते. ...

महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, सरपंच व सदस्यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडले - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार, सरपंच व सदस्यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडले

मागील १० वर्षांपासून गावात अवैध दारू विक्री बंद होती. परंतु मागील वर्षापासून पुन्हा गावातील ४ व्यक्ती अवैध दारू विक्री करीत आहेत. ...

'त्या' दुहेरी हत्याकांडाचा पेच सुटला, आरोपींना अटक - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'त्या' दुहेरी हत्याकांडाचा पेच सुटला, आरोपींना अटक

नागपूरच्या महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ...

मन्याड नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर धाड; ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मन्याड नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर धाड; ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर तालुक्यातील विळेगावनजीकच्या मन्याड नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ...

चिंता वाढली! अवघ्या २३ दिवसांत ४,२०६ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चिंता वाढली! अवघ्या २३ दिवसांत ४,२०६ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग

जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेने एन्ट्री केली असून १ ते २३ जानेवारी या काळात जिल्ह्यात एकूण ४ हजार २०६ नवीन कोविड बाधित सापडले आहेत. या नवीन काेरोना बाधितांत सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. ...

Instagram, Russian Cheerleader Nude Photo: रशियन चीअरलीडरचे न्यूड फोटो इन्स्टाग्रामने केले डिलीट; तरूणीचा झाला तिळपापड अन्... - Marathi News | | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Instagram, Russian Cheerleader Nude Photo: रशियन चीअरलीडरचे न्यूड फोटो इन्स्टाग्रामने केले डिलीट; तरूणीचा झाला तिळपापड अन्...

तिने २०१९ मध्ये चॅलेंज दिल्यानुसार टॉपलेस सेशनही केलं होतं. ...

चंद्रशेखर बावनकुळेंना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रशेखर बावनकुळेंना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

भाजप प्रदेश सरचिटणीस व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली. ...