लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

प्लास्टिकचे युज & थ्रो कप- प्लेट्स - चमच्यांवर लवकरच बंदी; तुमच्या स्वयंपाकघरातही पर्यावरणाला घातक वस्तू आहेत? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्लास्टिकचे युज & थ्रो कप- प्लेट्स - चमच्यांवर लवकरच बंदी; तुमच्या स्वयंपाकघरातही पर्यावरणाला घातक वस्तू आहेत?

सिंगल युज प्लास्टिक (single use plastic) ही पर्यावरणासाठी डोकेदुखी ठरली आहे, त्यामुळेच तर आता या विषयी काही सक्त कारवाई करण्यात आली तर पुढील दोन- तीन महिन्यांत तुमच्या घरातील या काही वस्तू हद्दपार होऊ शकतात.. ...

कोणाची काय लेव्हल,ते जनता ठरवते..! आमदार संजय शिरसाट यांचा चंद्रकांत खैरेंना टोला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणाची काय लेव्हल,ते जनता ठरवते..! आमदार संजय शिरसाट यांचा चंद्रकांत खैरेंना टोला

आम्ही सगळे एकाच पातळीवर असून सर्व शिवसैनिकाच्या भूमिकेत आहोत. ...

Hair care : फक्त ३ गोष्टी; केसांच्या समस्या होतील कमी, सुंदर मुलायम केस - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair care : फक्त ३ गोष्टी; केसांच्या समस्या होतील कमी, सुंदर मुलायम केस

Hair care : आपण रोजच्या धावपळीत स्वत:कडे, आपल्या सौंदर्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. पण त्यामुळेच आपल्या त्वचेची, केसांची वाट लागते. मात्र काही छोटे बदल आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरु शकतात. ...

बीडमध्ये पाच पैक्की तीन नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व; राष्ट्रवादीला केवळ एका ठिकाणी यश - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पाच पैक्की तीन नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व; राष्ट्रवादीला केवळ एका ठिकाणी यश

शिरूर, आष्टी, पाटोद्यात भाजप, वडवणीत राष्ट्रवादी, केजमध्ये जनविकास आघाडी ...

कूरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेचा अध्यक्ष, तर भाजप बंडखोर उपाध्यक्ष - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कूरखेडा नगरपंचायतीत शिवसेनेचा अध्यक्ष, तर भाजप बंडखोर उपाध्यक्ष

शिवसेना काँग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदावर शिवसेनेची अनिता राजेंद्र बोरकर, तर उपाध्यक्ष पदावर भाजप बंडखोर जयश्री चरण रासेकर नऊ विरुद्ध आठ मतांच्या फरकाने निवडून आल्या. ...

उद्याच्या पेपरसाठी आजच पैसे द्या;स्वारातीम विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेची व्हाॅट्सॲपवर उत्तरे - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उद्याच्या पेपरसाठी आजच पैसे द्या;स्वारातीम विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेची व्हाॅट्सॲपवर उत्तरे

उद्याचा पेपर हवा असेल तर आजच पैसे जमा करावेत, असे आवाहन ग्रुपमध्ये केले आहे. ...

दुचाकीने ट्रिपल सीट जात असलेल्या युवकांना मालवाहूची धडक; दोन ठार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीने ट्रिपल सीट जात असलेल्या युवकांना मालवाहूची धडक; दोन ठार

ठाणा शिवारात टाटा एस वाहनाने दुचाकीला जोरदार कट मारली, यामध्ये दोन तरुण ठार तर अन्य एक जखमी झाला. ...

मुलापाठोपाठ वडिलांचाही मृतदेह विहिरीत आढळला - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलापाठोपाठ वडिलांचाही मृतदेह विहिरीत आढळला

Crime News : सोमवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी वडिलांचाही मृतदेह विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...