भारतीय जनता पार्टीने देशाला आणीबाणीत लोटले आहे. विरोधात बोलणाऱ्यांना केंद्रीय यंत्रणाचा वापर करून खोट्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे भाजपालाही जशास तसे उत्तर देण्यासाठी मविआ सरकारने पावले उचलावीत, अशा सूचना खासदार बाळू धा ...
शुक्रवारीच युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिक व विद्यार्थ्यासाठी हंगेरी, पोलंड व रोमानिया या देशांनी त्यांच्या सीमा खुल्या केल्या आहेत. आम्ही जिथे राहतो तेथून टॅक्सी अथवा बसने या देशात पोहोचायचे आणि तिथून भारत सरकारच्या विमानाने मायदेशी परतायचे, असे साधार ...
मिरची लागवडीसाठी माेठा खर्च आला. मात्र त्या मानाने भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मिरची ताेडणीचा पहिला टप्पा आटाेपला आहे. पहिल्या ताेड्याची मिरची तेलंगणा राज्याच्या वारंगल येथील बाजारपेठेत नेऊन शेतकरी विकण्याचा प्रयत्न करीत ...
या क्रीडा व कला महोत्सवात गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ३०० वर महाविद्यालयीन कर्मचारी सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी खेळाडूंनी पथसंचलन करून अतिथींना मानवंदना दिली. तसेच महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूरच्या विद्य ...
बिरसी विमानतळावरुन प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहे. शासनाच्या उड्डाण योजनेतंर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेला आता प्रारंभ करण्यात येणार आहे. विमानसेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय उड्डयन मंत्रालय आणि ...
गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता ३६ दिवस पूर्ण झाले आहेत; पण अद्यापही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन पदाधिकारी पदावर आरूढ झालेले नाही. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या जिल्ह्या परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठर ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थांच्या शाळांमध्ये २५ टक्के मोफत आरटीईअंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून शासनाकडून आरटीई अंतर्गत थकीत फी परतावा शाळांना म ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुची विक्री केली जाते. दारु विक्रीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहेत. मात्र, केवळ पोलिसांकडूनच शहरातील दारु विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे राज्य उ ...