Nagpur News ‘लोकमत’ला सातत्याने ‘लाईव्ह’ माहिती पुरविणारे मूळचे नागपूरकर एरोस्पेस वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांच्या अपार्टमेंटसमोरील सुपर मार्केटवर पहाटेच्या सुमारास हल्ले झाले. यामुळे त्या परिसरातील नागरिक अक्षरश: हादरले आहेत. ...
Nagpur News महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नसल्याने ग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्प आहे. अशात बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणारे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आहेत. ...
Nagpur News युक्रेनमधील प्रत्येकाला सध्या रशियाच्या रूपात काळ दिसतो आहे. या जीवघेण्या स्थितीत अपवादाने एकत्र आलेले वेगवेगळ्या देशांतील, राज्यांतील हजारो नागरिक एकमेकांचे मनोबल वाढवत आहेत. एकमेकांची काळजी घेत आहेत. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळ्या तांदळाची (ब्लॅक राइस) लागवड केली. भरघोस उत्पन्नही आले. मात्र, बाजारपेठेचे अज्ञान आणि यात प्रशासनाने लक्ष न घातल्याने ग्राहक मिळाले नाही. शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. ...
ना. ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर ३ कोटी ९ लक्ष रूपये निधीतून शिवणगाव ते शिरजगाव मोझरी रस्ता, २ कोटी ५० लक्ष रुपये निधीतून नेरपिंगळाई ते आखतवाडा (प्रजिमा १०३) रस्ता, १ कोटी ७७ लक्ष रुपये निधीतून शिरखेड येथे रा. मा ...
खापरी गेटमधून पर्यटकांना हमखास प्राण्यांचे दर्शन जंगल सफारीद्वारे होते. येथील घनदाट व ओपन जंगल असल्याने दूरपर्यंतचे प्राणी येथे पाहता येतात. या जंगलात वाघीण आपल्या तीन पिल्ल्यांसह खापरी गेटच्या आजूबाजूच्या परिसरात नेहमी फिरताना दिसते. उन्हाळ्याची च ...
युक्रेनमधील भयानक वास्तव समोर येत आहे. शुक्रवारी एका बंकरमध्ये त्यांनी आश्रय घेतला होता. त्यानंतर सायंकाळी त्यांना पोलंड सीमेवर जाण्यास सांगण्यात आले. नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत शिकणारे शंभरावर विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी टॅक्सीच्या मदतीने पोलंडच् ...