लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शिवमंदिरात हर हर महादेवचा गजर - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिवमंदिरात हर हर महादेवचा गजर

महाशिवरात्री हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण. हा दिवस आनंदात साजरा केला जातो. अध्यात्मिक, वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महाशिवरात्री महत्त्वाची मानली जाते. शिवरात्री म्हणजे महिन्याचा चौदावा दिवस, अर्थात अमावास्येच्या एक दिवस आधी. एका वर् ...

वाळू तस्करांनी उभारले स्वत:चे नेटवर्क अल्पवयीनांचा वॉच डॉग म्हणून वापर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाळू तस्करांनी उभारले स्वत:चे नेटवर्क अल्पवयीनांचा वॉच डॉग म्हणून वापर

कायदा मोडायचा असेल तर प्रशासकीय यंत्रणा विकत घ्यावी लागते. त्यात कुणी विकले जाणार नसेल तर त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा अंकुश ठेवावा लागतो. यासाठीच अल्पवयीन मुलांचा वापर संघटित गुन्हेगार करीत आहे. काही गुन्हेगारांनी तर या अल्पवयीनांच्या हातात देशी कट् ...

खडक्यात भरदिवसा बंदूक रोखून पेट्रोल पंपावर दरोडा - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खडक्यात भरदिवसा बंदूक रोखून पेट्रोल पंपावर दरोडा

खडका येथे नव्यानेच किसनराव देशमुख यांचे दत्ता पेट्रोलियम सुरू झाले आहे. या पेट्रोल पंपावर मंगळवारी दुपारी तीन युवक बंदूक घेऊन आले. त्यांनी आपल्या वाहनात पेट्रोलही भरुन घेतले; मात्र पंपावरील कर्मचाऱ्याने त्यांना पैशाची मागणी केली असता त्याला बंदूकचा ध ...

वर्धा जिल्ह्यात झाली ८५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात झाली ८५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद

जिल्ह्यात ८५ पक्षी प्रजातींच्या नोंदीमध्ये प्रामुख्याने जागतिक आययूसीएन संस्थेद्वारे प्रकाशित धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीतील असुरक्षित स्थितीत असलेला नदी सुरय तसेच संकट समीप असलेला मोठा कारवानक, पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा या प्रज ...

अडीच वर्षांनंतर महाशिवरात्रीला फुलली शिवालये... - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अडीच वर्षांनंतर महाशिवरात्रीला फुलली शिवालये...

देवळी तालुक्यातील कोटेश्वर या तीर्थक्षेत्रस्थळी वर्धा नदीच्या उत्तर दिशेला किनाऱ्यावर हेमाडपंती असे भगवान शंकराचे मंदिर आहे. वशिष्ठ ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याची आख्यायिका असून, या मंदिरावर अनेकांची श्रद्धा आहे. या तीर्थाला काशीसारखे महत्त्व प्राप् ...

मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रही आजारी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रही आजारी

महाराष्ट्रात सध्या विचित्र स्थिती आहे. मुख्यमंत्री कुठेही जात नाहीत आणि मंत्रालयात तसेच कॅबिनेटच्या बैठकींनाही जात नाहीत. मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रच आजारी पडल्याची टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. राज्या ...

युक्रेनमध्ये अडकलेले नाशिकचे तीन विद्यार्थी परतले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युक्रेनमध्ये अडकलेले नाशिकचे तीन विद्यार्थी परतले

युक्रेनमध्ये अडकलेल्या नाशिकमधील २० विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी परतले असून अजूनही १७ विद्यार्थ्यांच्या परतीची प्रतीक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेतली आहे. त्यापैकी तीन विद्यार्थ् ...

भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी

माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष् ...