लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

ऑनलाईन ओपीडीत आता आयुर्वेदिक सल्ला; ई-संजीवनी ओपीडीला मिळतोय प्रतिसाद - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑनलाईन ओपीडीत आता आयुर्वेदिक सल्ला; ई-संजीवनी ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

ई संजीवनी ओपीडी : २०० हून अधिक डॉक्टर सहभागी ...

अनुभव; युद्धग्रस्त युक्रेनहून परतलो खरे.. पण, सतावतेय भविष्याची चिंता - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनुभव; युद्धग्रस्त युक्रेनहून परतलो खरे.. पण, सतावतेय भविष्याची चिंता

बंकरमधील वाईट अनुभव : सोलापुरातील ३६ पैकी ३३ विद्यार्थी भारतात ...

आजवर दिव्याच्या साहाय्याने काढत होते रात्र; 'त्यांच्या' नशीबी आलेला अंधार कायमचा होणार दूर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आजवर दिव्याच्या साहाय्याने काढत होते रात्र; 'त्यांच्या' नशीबी आलेला अंधार कायमचा होणार दूर

कुळसंगेगुड्यातील विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी घटक योजनेमधून १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून, आदिवासी बांधवांच्या घरात प्रकाश पोहोचविण्याचे काम महावितरणद्वारा सुरू करण्यात आले आहे. ...

दैवी चमत्काराच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी; यवतमाळचे भाबडे भक्तही निघाले नंदीला दूध पाजायला - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दैवी चमत्काराच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी; यवतमाळचे भाबडे भक्तही निघाले नंदीला दूध पाजायला

सोशल मीडियातील व्हिडिओ पाहून काही गावकऱ्यांनी या नंदी बैलालाही पाणी पाजून पाहिले. विशेष म्हणजे, हा प्रकार पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ...

Women’s Day 2022 : ऑफीसमधल्या महिलांना काय गिफ्ट देता येईल? 5 गिफ्ट पर्याय, जरा हटके - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women’s Day 2022 : ऑफीसमधल्या महिलांना काय गिफ्ट देता येईल? 5 गिफ्ट पर्याय, जरा हटके

Women’s Day 2022 : खास दिवसाचे सेलिब्रेशन म्हणून आपण एकमेकांना भेटवस्तू देऊन हे दिवस स्पेशल बनवतो. आता महिलांना आवडेल आणि आपल्या बजेटमध्ये बसेल असे कोणते गिफ्ट देता येईल याविषयी.... ...

नागपुरी माहोल... ढोलताशांच्या गजरात 'झुंड'चे कलावंत नाचतात तेव्हा ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरी माहोल... ढोलताशांच्या गजरात 'झुंड'चे कलावंत नाचतात तेव्हा !

यावेळी चित्रपटातील डायलॉग ‘झुंड नहीं ये टीम है’च्या घोषणांनी परिसर निनादून निघाला. ढोलताशांच्या गजरात चित्रपटातील सहकलावंतांनी तुफान डान्स केला. अर्थात, नागपूरकरांनीही त्यास साथ दिली. ...

घरगुती भांडण विकोपाला गेले, संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीला संपवले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरगुती भांडण विकोपाला गेले, संतापलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीला संपवले

पती फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ...

हवाला स्कॅम; १० रुपयांत मिळणार होते हवालाचे ३ कोटी ? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हवाला स्कॅम; १० रुपयांत मिळणार होते हवालाचे ३ कोटी ?

शुक्रवारी, ४ मार्चला रात्री पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या पथकाने कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी नेहाल सुरेश वडालियाच्या सदनिकेत छापा घालून, चार कोटी २० लाखांचे घबाड जप्त केले. ...