लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

तासनतास बैठं काम करुन मान, पाठ आणि खांदे आखडतात? ४ सोपे उपाय, शरीर होईल मोकळे... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासनतास बैठं काम करुन मान, पाठ आणि खांदे आखडतात? ४ सोपे उपाय, शरीर होईल मोकळे...

घरातली कामे, स्वयंपाक, बाहेरची कामे आणि ऑफीस या सगळ्या धावपळीत आपल्याला व्यायामाला वेळ मिळतोच असे नाही. पण मग ही अंगदुखी होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याविषयी... ...

Viral Video: हत्तीने म्हशीला रागाने जमिनीवर आदळले, झाला भयानक शेवट, व्हिडिओ पाहुन डोळे पाणावतील - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video: हत्तीने म्हशीला रागाने जमिनीवर आदळले, झाला भयानक शेवट, व्हिडिओ पाहुन डोळे पाणावतील

हत्ती-म्हशीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात हत्तीने म्हशीवर खतरनाक हल्ला केला आहे. हत्तीच्या हल्ल्यात म्हशीचा मृत्यूही झाला आहे, ...

एकाच रात्रीत दोन एटीएम फोडून पळविले २१ लाख; परिसरात खळबळ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकाच रात्रीत दोन एटीएम फोडून पळविले २१ लाख; परिसरात खळबळ

गुरुवारी पहाटेच्या सुमारास तासाभराच्या अंतरात दोन एटीएम फोडून चोरट्यांनी २१ लाख रोख रक्कम पळविली. ...

बालिकेचा विनयभंग करणाऱ्यास सात वर्षाचा तुरुंगवास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालिकेचा विनयभंग करणाऱ्यास सात वर्षाचा तुरुंगवास

ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नीळगाव (आदासा), ता. कळमेश्वर येथे दाेन वर्षापूर्वी घडली हाेती. ...

घुईखेडवासीयांचे उपोषण चौथ्याही दिवशी सुरूच; अतिक्रमणाचा मोबदला न मिळाल्याने उचलले पाऊल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घुईखेडवासीयांचे उपोषण चौथ्याही दिवशी सुरूच; अतिक्रमणाचा मोबदला न मिळाल्याने उचलले पाऊल

७ मार्चपासून यवतमाळ सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर घुईखेडवासी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ...

फॅशनची ही कोणती तऱ्हा? कचऱ्याच्या पिशवीचा ड्रेस घालून मॉडेलचा रॅम्प वॉक! बघा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फॅशनची ही कोणती तऱ्हा? कचऱ्याच्या पिशवीचा ड्रेस घालून मॉडेलचा रॅम्प वॉक! बघा व्हायरल व्हिडिओ

Social Viral: आजकाल फॅशनच्या नावाखाली काहीही करतात हेच खरं... आता हेच बघा ना.. ही तरुणी असा ड्रेस घालून चक्क एका फॅशन शो (fashion show) मध्ये रॅम्पवॉक करायला गेली.... ...

थरारक! पिस्तुलाच्या धाकावर पेट्रोल पंपावरील एक लाख रुपये लुटले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :थरारक! पिस्तुलाच्या धाकावर पेट्रोल पंपावरील एक लाख रुपये लुटले

स्पोर्ट बाईकवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांनी लुटले ...

Recipe : दुधीची भाजी पाहून मुलं नाक मुरडतात? करा हे ३ हटके पदार्थ, भोपळा पोटात जाण्याचे सोपे पर्याय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Recipe : दुधीची भाजी पाहून मुलं नाक मुरडतात? करा हे ३ हटके पदार्थ, भोपळा पोटात जाण्याचे सोपे पर्याय

Recipe : घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असे भोपळ्याचे ३ हटके प्रकार आज पाहूयात. जेणेकरुन भोपळाही पोटात जाईल आणि घरातील मंडळी नाकही मुरडणार नाहीत. ...