लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

गरीब मुलांचा तांदूळ मजुरांच्या पायदळी तुडवला; जबाबदार कोण? - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गरीब मुलांचा तांदूळ मजुरांच्या पायदळी तुडवला; जबाबदार कोण?

धामणगाव मार्गावरील शासकीय गोदामात पायदळी तुडविला गेलेला हा तांदूळ शेवटी शिक्षण विभागाने परत पाठविला. ...

सव्वा दोन लाखांचा ट्यूल लेहेंगा आणि तितली ब्लाऊज! आलिया भटच्या घागऱ्याची खास बात - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सव्वा दोन लाखांचा ट्यूल लेहेंगा आणि तितली ब्लाऊज! आलिया भटच्या घागऱ्याची खास बात

Fashion: आलियाने घातलेला हा घागरा अतिशय सुंदर असून घागऱ्यावरची प्रत्येक कलाकुसर अतिशय नजाकतीने करण्यात आली आहे. सध्या ट्यूल प्रकारच्या लेहेंग्याची (Actress Alia Bhatt's lehenga) फॅशन असून लेहेंग्याचा हा प्रकार नेमका असतो तरी कसा, याबाबतची ही माहिती. ...

अल्पसंख्यांक समाजातील ४५ हजार विद्यार्थिनींना मिळणार शिष्यवृत्ती - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अल्पसंख्यांक समाजातील ४५ हजार विद्यार्थिनींना मिळणार शिष्यवृत्ती

अल्पसंख्यांक समाजातील नववी ते बारावीतील मुलींसाठी केंद्र शासनामार्फत ही योजना राबविली जाते. यंदा पहिल्यांदाच योजनेत बदल करून ही शिष्यवृत्ती एनएसपी पोर्टलवर लाँच करण्यात आली. ...

Viral Video : ६३ व्या वर्षीही आजीबाई दिसतात २५ वर्षांच्या, पाहा फिटनेसचं सिक्रेट.... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Viral Video : ६३ व्या वर्षीही आजीबाई दिसतात २५ वर्षांच्या, पाहा फिटनेसचं सिक्रेट....

Viral Video : तरुण दिसलेलं कोणाला नाही आवडत? पण वय झालं की आपण म्हातारे दिसणारच असं काही नाही हे या आजींनी सिद्ध करुन दाखवलंय.... ...

अबब! दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ६.२५ कोटींचा दारूसाठा जप्त - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अबब! दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ६.२५ कोटींचा दारूसाठा जप्त

शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम दारूविक्री केली जात असल्याचे दिसून येते. अनेकदा पोलीस कारवाई करतात. मात्र, कठोर कायदा अंमलात न आल्याने अवघ्या काही वेळात दारूविक्रेत्याला जामीन मिळतो अन् पुन्हा तो दारूविक्रीसाठी सज्ज होतो. ...

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चे बिगुल वाजणार, पैलवान खाशाबा जाधव यांच्या साताऱ्यात रंगणार स्पर्धा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चे बिगुल वाजणार, पैलवान खाशाबा जाधव यांच्या साताऱ्यात रंगणार स्पर्धा

Maharashtra Kesari : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने यंदा स्पर्धेचे यजमानपद साताऱ्याला दिले असून, 4 ते 9 एप्रिलदरम्यान स्पर्धा होईल. ...

काँग्रेसचे मनोरे कोसळले, मनपा निवडणुकीआधीच मनोबल खचले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे मनोरे कोसळले, मनपा निवडणुकीआधीच मनोबल खचले

संघापासून भाजपपर्यंत सर्वांनीच नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर फोकस केला आहे. गडकरी-फडणवीस यांची जोडी ताकदीने मैदानात उतरली आहे. ...

नावाप्रमाणेच 'रईस'.. नागपूरच्या 'या' चहावाल्याला नक्कीच भेटा! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नावाप्रमाणेच 'रईस'.. नागपूरच्या 'या' चहावाल्याला नक्कीच भेटा!

दिनेशनं परिस्थिती कशीही असली तरी त्याला तोंड दिल. खचून न जाता स्वताच्या पायावर उभा राहीला. ...