रेल्वे हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. हॅन्ड हेल्ड टर्मिनल हे छोटेशे यंत्र आता टीसीला दिले जाणार आहे. यामुळे टीसीला गाडीत आरक्षित चार्ट घेऊनसुद्धा फिरण्याची गरज भासणार नाही. यामुळे कागदाची सुध्दा बचत होणार असून पर्यावरणा ...
वृद्ध महिला सुलभा पिंगळे यांची नगरपालिका कर्मचारी निखिल लोहवे यांनी विचारपूस केली असता, त्यांनी तीन ते चार व्यक्तींविरुद्ध तक्रार असल्याचे सांगितले. यातील काही केसेस न्यायालयात दाखल असून, काही तक्रारी खोट्या निघाल्या आहेत, असेही लोहवे म्हणाले. या वृद ...
नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा आणि पवनार ते आंजी (मोठी) असा आतापर्यंतचा प्रवास करणारा हा वाघ नेमका कोणता, तो कुठून आला आदी बाबींचा शोध वनविभाग घेत असला तरी तरी वाघाच्या मागावर असलेले वनविभागाचे अधिकारी या रुबाबदार वाघाला ‘पुष्पा’ असेच संबोधित आहेत. ए ...
दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ मार्च २०२० रोजी यवतमाळमधील तीन कुटुंबातील दहा सदस्य दुबई दौऱ्यावरून परतले होते. यातीलच एक सदस्य पुणे येथे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. हा सदस्य बाधित आढळल्यानंतर उर्वरि ...
सहायक विक्रीकर आयुक्त शरद सुधाकर खंडाळीकर यांचा २५ ऑगस्ट २०२० ला रात्री २.३० वाजता मृत्यू झाला. त्यांना मारहाण केल्याच्या खुना शरीरावर होत्या. या प्रकरणी आयुक्तांचा भाऊ सुरेंद्र सुधाकर खंडाळीकर रा. राजनगर, नांदेड याने लोहारा पोलीस स्टेशनला २९ ऑगस्ट २ ...
मनमाड : मनमाड-दौंड लोहमार्गावर अहमदनगर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरल्याची घटना सोमवारी (दि.१४) मध्यरात्री घडली. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांना तब्बल तीन ते चार तासाचा विलंब झाला. दौंडहून मनमाडकडे येणाऱ्या आणि मनमाडहून द ...
पिंपळगाव बसवंत : प्रेमाच्या नावाखाली चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांची संख्या सर्वत्र वाढत असल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्याकरिता साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले असून, अशा शौकिनांना गजाआड केले जाणार आहे. त्याकरिता पिंपळगाव बसवंत शहर परिसरात महत्त्व ...
मालेगाव : शहर युवा मोर्चासह सिनेप्रेमींनी निवेदने देऊनही शहरातील चित्रपट गृहामध्ये द कश्मीर फाईल्स हा चित्रपट दाखविला जात नसल्याने येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात छावणी पोलीस निरीक्षक गायकवाड यांना निवे ...