आधारभूत खरेदी याेजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात ३८ लाख सहा हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. एक लाख ३० हजार शेतकऱ्यांनी आपला धान विकला. हमीभावानुसार शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १९४० रुपये दिले जात आहे. २०१५-१६ पासून शेतकऱ्यांना राज्य ...
एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण हाेण्याची आशा आता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी लवकर रूजू व्हावे असे आवाहन, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू हाेतील. त्यांच्यावरील कारवाया मागे घेतल्या जाणार ...
गोठणगाव रहिवासी मनोहर वारकू टेकाम यांच्या घराला शनिवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणांतच संपूर्ण घर जळून राख झाले. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आगीत घ ...
२०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल २५ मार्च रोजी जाहीर झाला. ही परीक्षा प्रीतीने २१६ गुणांसह यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रातून १७ क्रमांक पटकावला. यापूर्वी आमगाव तालुक्यातील कातुर्ली या ख ...
महाकाली सेवा मंडळाच्या वतीने पांदण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करीत त्या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना ऊन, पावसापासून बचाव व्हावा या हेतूने मंदिर मार्गावर टिनाचे शेड बांधण्यात आले आहे. पण, याच समाजोपयोगी कामावर अतिक्रमणाचा ठपका वर्धा पाटबंधारे विभागाच्या ...
समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजे ...
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र तसेच नॅशनल इन्फार्मोटिक सेंटर यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचे काम ऑनलाईन पद्धतीने चालविले जाते. सुरुवातीला कृषी सहायक व तलाठी यांची मदत घेण्यात आली. मात्र, नंतर या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी योजनेच्या कामावर अघोषित ...
बांधकाम विभाग क्र. १ साठी ३ कोटी ६२ लाख तर क्र. २ साठी १ कोटी ६८ लाख ५० हजारांच्या खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात आहे. सिंचन विभागासाठी ७२ लाख ५० हजार तर सार्वजनिक आरोग्यासाठी ३८ लाख, आरोग्य अभियांत्रिकीसाठी २५ लाख तर कृषी योजनांसाठी दोन कोटी २७ लाख ६३ ह ...