लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

How To Control Anger : खूप राग येतो, रागाच्या भरात काय बोललो आठवत नाही? राग कन्ट्रोल करण्यासाठी ४ उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How To Control Anger : खूप राग येतो, रागाच्या भरात काय बोललो आठवत नाही? राग कन्ट्रोल करण्यासाठी ४ उपाय

How To Control Anger : राग कमी करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत याविषयी... ...

मेळघाटातील गोल्ड मेडलिस्ट खेळाडू रात्री करतो मजुरीची कामे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील गोल्ड मेडलिस्ट खेळाडू रात्री करतो मजुरीची कामे

Amravati News गाझियाबाद येथे झालेल्या १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला आदिवासी युवक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुटीच्या दिवशी व रात्री केटरिंगचे काम करतो हे वास्तव समोर आले आहे. ...

नागपूर-बेळगाव पहिले उड्डाण ‘फुल्ल’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-बेळगाव पहिले उड्डाण ‘फुल्ल’

Nagpur News स्टार एअर कंपनीची (उडे देश का आम नागरिक) विमानसेवा नागपुरातून शनिवारी सुरू झाली आहे. ...

जागतिक हिमोफिलिया जागृती दिवस; रुग्णांना आता प्लाझ्माची गरजच नाही! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक हिमोफिलिया जागृती दिवस; रुग्णांना आता प्लाझ्माची गरजच नाही!

Nagpur News १७ एप्रिल हा जागतिक हिमोफिलिया जनजागृती दिवस साजरा केला जातो. ...

आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक

Bhandara News सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली. ...

५३ वर्षीय महिलेची जिद्द; ज्या दिवशी मुलाला गमावले त्याच्या प्रथम स्मृतीदिनी दिला गोंडस बाळाला जन्म - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५३ वर्षीय महिलेची जिद्द; ज्या दिवशी मुलाला गमावले त्याच्या प्रथम स्मृतीदिनी दिला गोंडस बाळाला जन्म

Nagpur News कोरोनात आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या महिलेने त्याच्या प्रथम दिनाच्या एक दिवस आधी एका गोंडस बाळाला जन्म दिला. ...

देशात सर्वांत हाॅट चंद्रपूर @ ४४ डिग्री; नागपूरसह सहा जिल्हे ४२ पार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात सर्वांत हाॅट चंद्रपूर @ ४४ डिग्री; नागपूरसह सहा जिल्हे ४२ पार

Nagpur News नागपूरसह सहा जिल्ह्यांचा पारा ४२ अंशाच्या पार गेला आहे. चंद्रपूरमध्ये तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, ४४ अंशासह देशात सर्वांत हाॅट शहर ठरले. ...

सूर्यावर स्फाेट वाढले, ज्वाळांची धग पृथ्वीपर्यंत; भारतासारख्या उत्तर कटिबंधीय देशांवर प्रभाव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूर्यावर स्फाेट वाढले, ज्वाळांची धग पृथ्वीपर्यंत; भारतासारख्या उत्तर कटिबंधीय देशांवर प्रभाव

Nagpur News २०२५-२६ पर्यंत स्फाेट व ज्वाळांच्या वादळाची तीव्रता अति राहणार आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये सूर्यावर ५० स्फाेट झाल्याचा अंदाज असून त्याचा प्रभाव आता दिसून येत आहे. ...