लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

चोरीचे वीज कनेक्शन तोडण्यास गेलेल्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की करुन दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चोरीचे वीज कनेक्शन तोडण्यास गेलेल्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की करुन दिली जीवे मारण्याची धमकी

आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि मोबाईलही चोरला ...

भाईंदरमध्ये रक्षाबंधन निमित्त कांदळवन स्वच्छता मोहिम; राखी बांधून निसर्ग रक्षणाचा संकल्प  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये रक्षाबंधन निमित्त कांदळवन स्वच्छता मोहिम; राखी बांधून निसर्ग रक्षणाचा संकल्प 

कांदळवनला राखी बांधून कांदळवनचे संरक्षण करण्याचा संकल्प पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला ...

चाळीसगावच्या कोरोनायोद्धांना 'शिवनेरी’च्या राखीची भेट - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या कोरोनायोद्धांना 'शिवनेरी’च्या राखीची भेट

आरोग्य विभागातील सेवकांसह डॉक्टर्स बांधवांना रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वणीवर शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी ‘राखी’ची अनोखी भेट देऊन त्यांचा आनंद व्दिगूणीत केला आहे. ...

दागिन्यांसह हरविलेली बॅग माहेरवाशिण महिलेच्या  पुन्हा पदरात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दागिन्यांसह हरविलेली बॅग माहेरवाशिण महिलेच्या  पुन्हा पदरात

या रिक्षाची माहिती घेतली असता रिक्षा नाशिकरोड भागातील असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी नाशिकरोड गाठले. तेथे तपास करत रिक्षाचा शोध घेतला असता, रिक्षामध्ये पाठीमागील बाजूस बॅग सुरक्षित असल्याचे पोलिसांना आढळून आले. ...

ज्येष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचे निधन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचे निधन

नाशिक : मराठी साहित्यात निखळ विनोदी साहित्य निर्माण करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी एक असलेले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने (८७) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. महामिने यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य वर्तुळात शोककळा पसरली . ...

गंगाजमुना पेटले; राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्या एकमेकींसमोर ठाकल्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगाजमुना पेटले; राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्या एकमेकींसमोर ठाकल्या

Nagpur News Ganga Jamuna Red light Area विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जात असलेल्या गंगाजमुना या वसाहतीला हटवण्याचे पोलिसी प्रयत्न व त्याला वाचवण्याचे कार्यकर्त्यांचे आंदोलन रविवारी चांगलेच पेटले. ...

अवैध वाहतूक बेतली मजुरांच्या जीवावर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध वाहतूक बेतली मजुरांच्या जीवावर

Buldhana Accident News : टिप्पर चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे. ...

वाशिमचे तीन रायफल शूटर राष्ट्रीय स्पर्धेत - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमचे तीन रायफल शूटर राष्ट्रीय स्पर्धेत

Washim's three rifle shooters at the national competition : रायफल शूटिंग या प्रकारामध्ये वाशिमचे ३ खेळाडूंची प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.  ...