यवतमाळ जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ११ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास साडेनऊ लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. अजूनही २० लाख नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे ज्या व्यक्तींनी लसीकरण केले नाही, अशा व्य ...
सोशल मीडिया लहान-थोरांपासून ज्येष्ठांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. सोशल मीडियावर लाईक्स व कमेंट मिळविण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करताना दिसून येतात. आता तर वाढदिवसानिमित्त हातात तलवार घेऊन केक कापताना किंवा हातात शस्त्र घेऊन व्हिड ...
मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रक्तदात्यांची संख्या घटली. मध्यंतरी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे काही प्रमाणात रक्तसाठा जमा झाला होता. आता जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले असून, त्यांच्यासह इतर ...
आपल्या दैनंदिन गरजेसाठी वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अनिवार्य असताना वीज बिल चुकविण्यासाठी काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून वीज वितरण कंपनीची फसवणूक करतात; परंतु ही वीज चाेरी उघडकीस आल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या घ ...
कमी किमतीत दुचाकी वाहन मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या एजंटांनी संबंधितांकडून राेख रकमेसाेबत त्यांचे आधार आणि पॅन कार्ड तसेच इतर काही आवश्यक कागदपत्रे घेतली. तसेच त्यांच्याकडून काही अर्जांवर सह्या घेतल्या. त्या आधारे काही फायनान्स कंपन्यांकडून दुचा ...
भंडारा जिल्ह्यात बुधवारी ३८४ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी कुणी पॉझिटिव्ह आढळून आला नाही, तर एक व्यक्ती कोरोनामुक्त झाला. सध्या जिल्ह्यात सहा ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा, लाखनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आ ...
कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर एक्स्प्रेस गाड्या स्पेशल ट्रेन म्हणून सुरू केल्या आहेत. त्यातही आरक्षण व कन्फर्म तिकीट काढूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु लहान रेल्वेस्थानकात ...
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बऱ्याच शेतकऱ्यांनी ४-५ फुटांच्या अंतरावर तूर पिकाची लागवड केली, दोन तासांमधील अंतर अधिक असल्याने व हल्ली ही जागा रिकामी राहू नये या उद्देशाने बऱ्याच शेतकऱ्यां ...