Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी मास्क लावून नसलेल्या एका वकिलाला टोकल्यामुळे त्या वकिलाने चिडून सुमारे अर्धा तास गाेंधळ घातला. दरम्यान, त्याने पोलीस कर्मचाऱ्यांना शिविगाळही केली. ...
Nagpur News ‘ऑनलाइन’ परीक्षा होऊनदेखील महाविद्यालयांच्या हलगर्जीमुळे निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. काही महाविद्यालयांकडून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण पाठविण्यास उशीर होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
Nagpur News बोलण्यास मनाई केल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने साथीदारांच्या मदतीने विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्या वडील आणि भावाला जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...
Nagpur News ‘पाेलीस आणि राजकीय पुढारी वारांगनांच्या पुनर्वसनाच्या माेठमाेठ्या बाता करतात. सांगा, काेण पुढाकार घेणार आहे आमच्या पुनर्वसनासाठी, आम्ही तयार केलेल्या वस्तू, कुरड्या-पापड काेण विकत घेणार आहेत? गंगाजमुनातील वारांगनांनी लाेकमत प्रतिनिधीसमा ...
Nagpur News गंगा-जमुना वस्तीतील देह व्यवसायाचा अड्डा बंद करण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसांनी या परिसरातील पोलीस चौकी आणि महावितरणचे केंद्र याला सार्वजनिक स्थळ घोषित केले आहे. ...
शेतकऱ्याला वांगी, भेंडी, दोन रुपये किलोने मागितले जात आहे. हिरव्या मिरचीच्या तोडाईचा किलोमागे पंधरा रुपये खर्च येत असून काटा, हमाली आणि शेकडा कमिशन आठ टक्के हे वेगळ्याने शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. हे सर्व करूनही ती मिरची दहा ते बारा रुपये किलोप्रमाण ...
सुर्जी येथील युवक एमएच १३ सीएस ८५७० क्रमांकाच्या वाहनाने रविवारी सायंकाळी ओंकारेश्वर, उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून मंगळवारी रात्री ते परत निघाले. सकाळी ६ च्या सुमारास पथ्रोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढरीनजीक पुलाच्या कठड्याला ...
शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी होते आणि ग्राहकांना चढ्या दरात विकून व्यापारी दोन पैसे मिळवितात. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होते. भाजीपाला दोन पैसे मिळवण्यासाठी लावला असताना खिशातूनच सर्व पैसे जातात. त्यात बदलत्या ह ...