लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट

प्राजक्ताच्या साखरपुड्याला भोसले राजघराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीने हजेरी लावली होती. याबाबत प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

"या वयात तुला मूल होणंही अवघड...", तेजश्रीच्या मालिकेत आशय कुलकर्णीची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या वयात तुला मूल होणंही अवघड...", तेजश्रीच्या मालिकेत आशय कुलकर्णीची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते म्हणाले...

. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. ...

तू चाल पुढं! ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमधून मराठी अभिनेत्रीने मिळवली मास्टर्स डिग्री, चाहत्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू चाल पुढं! ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमधून मराठी अभिनेत्रीने मिळवली मास्टर्स डिग्री, चाहत्यांकडून होतंय कौतुक

अन्विताने एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. अन्विताने मास्टर्स डिग्री मिळवली आहे.  ...

"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्पष्टच बोलली - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्पष्टच बोलली

१५-२० वर्ष महाराष्ट्रात राहूनही मराठी येत नसेल तर त्याचा अभिमान नाही तर लाज वाटली पाहिजे, असं श्रुतीने म्हटलं आहे. ...

गौरव मोरेनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या आणखी एका कलाकाराची CHYDमध्ये एन्ट्री, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या आणखी एका कलाकाराची CHYDमध्ये एन्ट्री, म्हणाला...

'चला हवा येऊ द्या'मध्ये फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे परिक्षकाच्या भूमिकेत आहे. गौरव मोरेनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रामधीलच आणखी एका अभिनेत्याने 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. ...

शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?

एका मराठी अभिनेत्रीने नवी कोरी कार घरी आणली आहे. कारसोबतचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ...

"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...

रिंकूने सोशल मीडियावर Ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची रिंकूने उत्तरं दिली ...

'छावा' फेम अभिनेत्याला पुत्ररत्न, घरी झालं चिमुकल्याचं आगमन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' फेम अभिनेत्याला पुत्ररत्न, घरी झालं चिमुकल्याचं आगमन

लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे. अभिनेत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. ...