लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

कमलेश वानखेडे

भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?

Maharashtra MLC ELection BJP Candidates: राज्यात होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाकडून कोणाला संधी मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ९ पैकी ६ जागा भाजपाला मिळणार आहेत.  ...

'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरुन नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये संघर्ष उद्भवला आहे. आमदार नितीन राऊत यांनी या प्रकरणी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडेच तक्रार केली आहे.  ...

'डीपीसी'वर नियुक्तीसाठी राजकीय 'लॉबिंग' जोरात, पालकमंत्र्यांकडून 'गोपनीय यादी' अर्थमंत्र्यांकडे सादर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'डीपीसी'वर नियुक्तीसाठी राजकीय 'लॉबिंग' जोरात, पालकमंत्र्यांकडून 'गोपनीय यादी' अर्थमंत्र्यांकडे सादर

Nagpur : तब्बल १२०० कोटी रुपयांचा निधी असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) नियुक्ती होण्यासाठी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून जोरात 'लॉबिंग' करण्यात आले आहे. ...

Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?

तीन जागांवर राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार काँग्रेसच्या 'पंजा'वर लढणार: मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.  ...

काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा

Nagpur Municiapal ELection: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. ...

उद्धव सेनेचा काँग्रेसला ३० जागांचा प्रस्ताव, स्वबळासाठी मुलाखतीही सुरू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव सेनेचा काँग्रेसला ३० जागांचा प्रस्ताव, स्वबळासाठी मुलाखतीही सुरू

Nagpur : जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे आणि राज्य संघटक सागर डबरासे यांच्या समक्ष सुमारे ६० इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली. ...

भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या ! शिंदेसेनेने दिला ५० जागांचा प्रस्ताव; पहिल्या बैठकित झाली चर्चा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या ! शिंदेसेनेने दिला ५० जागांचा प्रस्ताव; पहिल्या बैठकित झाली चर्चा

Nagpur : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर शिंदेसेनेने ५० जागांचा प्रस्ताव भाजपला दिला. शुक्रवारी शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. प्रभागनिहाय अपेक्षित असलेल्या एकूण ५० जागांची यादी भाजप नेत्यांकडे सोपविली. ...

राष्ट्रवादीकडून १५ टक्के जागांची मागणी पण भाजपकडून प्रतिसाद नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीकडून १५ टक्के जागांची मागणी पण भाजपकडून प्रतिसाद नाही

Nagpur : निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक ...